• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, July 9, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

गेल्या अनेक वर्षांपासून गेवराई तालुक्यावर प्रस्थापित घराण्याची दहशत — पुजा मोरे

Prarambh Team by Prarambh Team
November 11, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

Beed /गेवराई : गेल्या अनेक वर्षांपासून गेवराई तालुक्यावर प्रस्थापित घराण्याची दहशत आहे. पंडित-पवार हे एकमेकांचेच सगे सोयरे आहेत. त्यांना कधीच गरीब मराठा चालत नाही. त्याला हिन वागणूक देण्याचे काम या दोन्ही प्रस्थापितांनी केले. पण आता याच गरीब मराठ्यांचा स्वाभीमान जागा झाला असून ते प्रस्थापितांविरोधात बंड करण्याच्या तयारीत आहेत.  पवार आणि पंडित हे केवळ निवडणुकीपुरताच ऐकमेकांना विरोध करतात. एका ताटात खाताना ते ऐकमेकांना भांडून खातात. पण भांडताना ताटातून काही खाली पडून ते तिसर्‍याच्या वाट्याला येऊ नये याची काळजी ते घेतात, असा घाणाघाती आरोप महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार पूजाताई मोरे यांनी प्रचारादरम्यान केला.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, प्रत्येक गावागावात जात गाठीभेटीवर भर दिला जात आहे. गेवराई विधानसभेतून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार शेतकरी नेत्या पूजाताई मोरे यांनी प्रचारात प्रचंड मोठी आघाडी घेतली असून, त्यांनी गाव, वस्त्या, तांड्यावर जात प्रत्येक मतदारांशी संपर्क साधला आहे. मतदार संघातील कुरणपिंपरी, मालेगाव खू., बोरगाव मालेगाव बु., गुंतेगाव, वडाचीवाडी, पाथरवाला, उमापूर आदी गावांना भेटी देत गावकर्‍यांशी संवाद साधला. वरील सगळ्या गावांमध्ये पूजाताई मोरे यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी  गावकर्‍यांशी संवाद साधताना पूजाताई मोरे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून गेवराई तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्याला घराणे शाहीचे ग्रहण लागले असून लायक नसणारे पवार-पंडित घराण्यातील मुलेच आमदार बनत आहेत. गरीबाची मुलेही हुशार असतात, त्यांना चांगल्या प्रकारे बोलता येते, त्यांना समज असते मात्र ते अशा राजकीय घराण्यात जन्माला येत नसल्याने त्यांना संधी मिळत नाही. तालुक्यामध्ये प्रस्थापित असलेले पंडित-पवार यांनी तालुका वाटून घेतला आहे. ते एकमेकांचे सगे सोयरे असून, निवडणुकीपुरतेच ते लढतात, मात्र एरवी नगरपालिका, कारखाना, वाळू  व्यवसाय या एकमेकांच्या धंद्याबाबत ते कधी काही बोलत नाहीत आणि आवाजही उठवीत नाहीत. तालुका दोघांच्या हातातून जाऊ द्यायचा नाही अशी यांची सांगड असून, यातून मलिदा लाटण्याचे काम यांच्याकडून होते असा आरोप पूजाताई मोरे यांनी बोलताना केला. त्या पुढे म्हणाल्या की, पवार हे पंडिताना शिव्या घालतात, त्यांना नावे ठेवतात पण ते एवढे खराब आहेत तर त्यांच्या घरात मुली का दिल्या? एक गरीबाचं लेकरू पुढे जाण्यासाठी धडपडत असेल तर त्याला पुढे जाऊ दिले जात नाही. प्रस्थापितांना धडा शिकविणे ही काळाची गरज असून यासाठी तुमच्यातल्याच शेतकर्‍याच्या कष्टकर्‍यांच्या लेकराला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांचा मुलगा आणि प्रस्थापित घराण्यातला मुलगा कसा असतो याचे उदाहरण देताना खासदार निलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे उदाहरण दिले. विखे पाटील बॅगमध्ये चांगली महागडी बूट घेऊन जातात तर खासदार निलेश लंके हे शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी बॅगमध्ये कांदे घेऊन जातात आणि संसदेमध्ये आवाज उठवितात. असा फरक शेतकर्‍यांच्या मुलात आणि प्रस्थापितांच्या घराण्यामध्ये असतो असे त्यांनी ग्रामस्थांना उदाहरणासह पटवून दिले. शेतकर्‍यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठी सभागृहात बोलावे लागते, ज्यांना शेतकर्‍यांशी देणे घेणे नाही ते आवाज उठवत नाहीत. त्यासाठी मला मतदानरुपी साथ द्या, मी शेतकरी आणि कष्टकर्‍यांचा आवाज तिथं पर्यंत पोहोचवील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

क्रांती करणे मतदारांच्या हातात
पूजाताई मोरे म्हणाल्या की क्रांती करणे हे मतदारांच्या हातात आहे. तुम्ही एकदा मतदान केले की पाच वर्षे त्या उमेदवाराला काहीच विचारत नाहीत. म्हणून त्यांचे फावते आहे. मतदार राजा सर्वात मोठा असून हक्काचा आवाज तयार करायचा असेल तर तुम्हाला क्रांती करावी लागणार आहे, बदल घडवावा लागणार आहे असे त्या म्हणाल्या.

ग्रामस्थांकडून वाजत गाजत स्वागत
पूजाताई मोरे यांचे प्रत्येक गावामध्ये वाजत गाजत आणि अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहाने स्वागत करीत मत देण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांचा उत्साह आणि केलेले स्वागत पाहून पूजाताई सुद्धा यावेळी भारावून गेल्या.

Previous Post

डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांना अठरापगड जातीधर्माचा पाठिंबा

Next Post

महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या मोमीनपुरा भागातील पदयाञेला प्रतिसाद!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
Next Post
महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या मोमीनपुरा भागातील पदयाञेला प्रतिसाद!

महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या मोमीनपुरा भागातील पदयाञेला प्रतिसाद!

राजूरी गटातून आ.संदीप क्षीरसागरांना सर्वाधिक मताधिक्य देणार

राजूरी गटातून आ.संदीप क्षीरसागरांना सर्वाधिक मताधिक्य देणार

डाॅ.योगेश क्षीरसागर यांच्यासाठी आता बीडची भाजप पूर्ण ताकदीने काम करेल — माजी खा. प्रीतम मुंडे

डाॅ.योगेश क्षीरसागर यांच्यासाठी आता बीडची भाजप पूर्ण ताकदीने काम करेल — माजी खा. प्रीतम मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा