• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, April 25, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

मला कुणी आव्हान नाही, मीच सगळ्यांना आव्हान-अनिलदादा जगताप

Prarambh Team by Prarambh Team
October 28, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

अनिलदादा जगताप यांचा शिवसेनेच्या वतीने विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल

बीड, प्रतिनिधी- बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी गेल्या चाळीस वर्षांपासून बीड मतदार संघात अठरा पगड जाती-धर्मातील शेतकरी, विद्यार्थी, पीडित, उपेक्षित अशा समाजातील प्रत्येक घटकांना सुख-दुःखात आधार देत काम करत आलोय. 2009 पासून मी विधानसभेची तयारी करतोय, परंतु मला संधी भेटली नाही. मात्र महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब आणि संसदरत्न खासदार यांनी माझ्या निष्ठेची दखल घेऊन मला संधी द्यायचे ठरवले आहे व आज त्यांच्याच आदेशानुसार मी शिवसेनेचा उमेदवार म्हणून उमेदवारीच अर्ज भरला आहे. तळागाळातील माणसांची जाण असणारे मुख्यमंत्री शिंदे साहेब आज महाराष्ट्राभरात सर्व सामान्य जनतेसाठी वाखान्याजोगे काम करत आहेत. अगदी असेच काम मी येणाऱ्या काळात बीड मतदार संघात करणार आहे व माझ्याकडे बीडच्या लोकभिमुख विकासाची संकल्पना व त्यानुसार ब्ल्यू प्रिंट सुद्धा तयार आहे. बीडमध्ये क्षीरसागरांच्या वेगवेगळ्या पिढ्यातील माणसं सत्तेवर बसली. मात्र त्यांनी बीडचा विकास केला नाहीच तर बीडच्या विकासाचा खेळखंडोबा केला आहे म्हणून बीडमधील जनता क्षीरसागर मुक्त बीडचा नारा देत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकात मला कुणाचे आव्हान नसून मीच सर्व उमेदवारांसाठी आव्हान आहे. असे शिवसेनेचे उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांना सांगितले.

काल दि. 20 रोजी दुपारी 1.00 वाजता अनिलदादा जगताप यांनी महाराष्ट्राची धाकटी पांढरी श्री क्षेत्र नारायण गड येथील नगद नारायणाचे आणि नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेऊन हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन केले व त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या वतीने बीड (विधानसभा-230) अर्ज भरून तहसील कार्यालयात दाखल केला. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी, युवासेना आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

कुंडलिक खांडे  उतरले विधानसभा मैदानात; विस्थापितांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवणारच- कुंडलिक खांडे

Next Post

मतदानाची गोळाबेरीज करून सी ए जाधव उतरले निवडणुकीच्या रिंगणात

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
Next Post
मतदानाची गोळाबेरीज करून सी ए जाधव उतरले निवडणुकीच्या रिंगणात

मतदानाची गोळाबेरीज करून सी ए जाधव उतरले निवडणुकीच्या रिंगणात

प्रस्तापितांविरूध्द हाबूक; बळीराम गवतेंचा उमेदवारी अर्ज दाखल

प्रस्तापितांविरूध्द हाबूक; बळीराम गवतेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Beed : आ.संदीप क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज दाखल

Beed : आ.संदीप क्षीरसागरांचा उमेदवारी अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा