• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, May 1, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

बीडकरांच्या हक्काचे व्यासपीठ खांडेंचा दरबार खांडेंचा दरबार कायमच हाऊसफुल्ल

Prarambh Team by Prarambh Team
October 7, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड(प्रतिनिधी) लोकभावना कायम कशी असते? आणि लोक कोणाच्या पाठीशी नेहमी राहतात हे सांगण्यासाठी सरपंच-उपसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांचा जनता दरबार पहावा असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. खांडेंचा प्रशासनामध्ये असलेला दबदबा  आणि  जनतेमधून असलेली प्रेमाची नाळ ही कालच्या सोमवार दि.7 ऑक्टोबरच्या जनता दरबारातून दिसून आली. जनतेच्या मनामधील एक सक्षम नेतृत्व म्हणून खांडेंची प्रसिध्दी दिवसेंदिवस वाढत आहे.

शासकिय कार्यालय, आरोग्य, प्रशासकिय कामे,पोलीस ठाणे आदि कोणत्याही ठिकाणी जी कामे लवकर मार्गी लागत नाहीत त्या कामांना गती देण्याचा यशस्वी प्रयत्न बीड जिल्ह्यात सरपंच-उपसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांच्या जनता दरबारातून झाला. दोन महिन्याच्या राजकिय विजनवासानंतर खांडे दि.23 सप्टेंबर रोजी घेतला पहिला जनता दरबार डबल हाऊसफुल्ल ठरला होता. त्यानंतरचा दुसरा जनता दरबार सुध्दा त्यापेक्षा डबल हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले.  खांडेंच्या दरबारातील गर्दी पहिल्या पेक्षा अधिक होती. खांडे यांच्याकडून होणारा कामाचा पाठपुरावा ही तोच आणि सर्वसामान्यांच्या चेहर्यावर काम मार्गी लागल्याचेही समाधान तेच होते. जनतेच्या सेवेसाठी मी कायम प्रयत्नरत असतो. यापुढेही त्यांची अपेक्षापुर्ती होत राहिल यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करील असे कुंडलिक खांडे यांनी सांगितले.
अ बीड जिल्ह्याच्या राजकिय इतिहासात सर्वात पहिल्यांदा सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सरपंच, उपसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी फेब्रुवारी 2024 पासून   दर सोमवारी जनता दरबार घेतला होता. दर सोमवरी सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान श्री.खांडे सर्वसामान्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी हा जनता दरबार घेत होते. गत दोन महिन्याच्या राजकिय विजनवासानंतर कुंडलिक खांडे हे पुन्हा एकदा  सक्रिय  झाले असून बीडकरांच्या प्रश्‍नांसाठी एकच उपाय म्हणून खांडेंच्या दरबाराकडे पाहिले जावू शकते.    या दरबारात नागरिक आपल्या व्यथा मांडल्या.  त्यावर खांडे यांनी थेट संबंधित अधिकार्याला फोन लावून जाब विचारत आहेत. प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले.   जी कामे लोक घेवून येतात, त्यांचा शक्यतो त्याच ठिकाणी पाठपुरावा झाल्याचे दिसून आले. नोकरी, बदली, विकास कामे, तक्रारी, कौतुक, आर्थिक मदत या प्रसंगी करण्यात आली. या जनता दरबारात  खांडे यांनी  प्रत्येकाला भेटून त्यांचे प्रश्‍न समजून घेतले आणि  तात्काळ ते सोडवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना केल्या.

Previous Post

अनिलदादांच्या होम मिनिस्टर स्पर्धेत हजारो महिला-भगिनींना मिळाले मनोरंजनाचे जम्बो पॅकेज!

Next Post

सोसायटी अचिव्हर्स’ इंग्रजी मॅग्झिनमध्ये आ.पंकजाताई मुंडे झळकल्या!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
Next Post
सोसायटी अचिव्हर्स’ इंग्रजी मॅग्झिनमध्ये आ.पंकजाताई मुंडे झळकल्या!

सोसायटी अचिव्हर्स' इंग्रजी मॅग्झिनमध्ये आ.पंकजाताई मुंडे झळकल्या!

आ. पंकजाताई मुंडे यांचे होणार हेलिकॉप्टरने आगमन; ग्रामस्थ करणार जोरदार स्वागत

आ. पंकजाताई मुंडे यांचे होणार हेलिकॉप्टरने आगमन; ग्रामस्थ करणार जोरदार स्वागत

दवाखान्यात घुसून रुग्णावर हल्ला; गुंडांना पोलिसांनी घडविली ‘अद्दल’

दवाखान्यात घुसून रुग्णावर हल्ला; गुंडांना पोलिसांनी घडविली ‘अद्दल’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा