• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, April 23, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

धनंजय मुंडेंची भगवानगडावरील संत ज्ञानेश्वर मंदिरास मोठी मदत, सर्व दगड धनंजयने दिले – महंत डॉ. नामदेव शास्त्री

Prarambh Team by Prarambh Team
April 28, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

पद असो वा नसो, गोरगरिबांची सेवा करण्याची शक्ती मिळो, एवढाच आशीर्वाद गडाला मागतो – धनंजय मुंडे

श्री क्षेत्र नारायणगड व श्री क्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहात धनंजय मुंडेंनी घेतले महंत शिवाजी महाराज व महंत डॉ.नामदेव शास्त्री यांचे दर्शन व आशीर्वाद

शिरूर कासार :  – संत भगवानबाबांच्या विचारांचा व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा प्रसार गडावरून व्हावा यादृष्टीने पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल, असे संत ज्ञानेश्वरांचे मंदिर भगवानगड येथे उभारत आहोत. यासाठी गडाच्या भक्त मंडळींनी गावोगाव देणगी गोळा केली आहे. मात्र मंदिरासाठी लागणारा संपूर्ण दगड हा धनंजय मुंडे यांनी दिला आहे, असे गडाचे महंत, न्यायाचार्य डॉ.नामदेव शास्त्री महाराजांनी म्हटले आहे.

भगवानगडाची परंपरा असलेल्या फिरत्या नारळी सप्ताहाची सांगता महंत डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या काल्याचा किर्तनाने झाली. त्याप्रसंगी महंत बोलत होते.

वारकरी सांप्रदाय, शिक्षण व समाजसेवा अशी गडाची परंपरा असून, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या व त्याद्वारे होणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या प्रसारामुळे ही परंपरा आणखी 1000 वर्ष पुढे चालणार आहे. खरे तर धार्मिक कार्यात या हाताने केलेली मदत त्या हाताला कळू द्यायची नाही, अशी मला शिकवण आहे. परंतु शास्त्री बाबांनी सांगितल्याप्रमाणे गडावरील मंदिरासाठी मला मुंगीचा वाटा उचलता आला हे माझे भाग्यच आहे, असे मी समजतो. भविष्यात मी कुठल्या पदावर असेल नसेल मात्र, कायम गोरगरिबांची सेवा करण्याची शक्ती मला मिळावी, असा आशीर्वाद मी गडाकडे मागत असल्याचे याप्रसंगी धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

व्यासपीठावर महंत डॉ.नामदेव शास्त्री यांच्यासह ना.धनंजय मुंडे, खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, आ.बाळासाहेब आजबे, मा.आ.अमरसिंह पंडित, आ.मोनिकाताई राजळे, आ.निलेश लंके, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, प्रतापराव ढाकणे यांसह मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी श्री क्षेत्र नारायणगडाची परंपरा असलेल्या फिरत्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानिमित्त धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथे जाऊन नारायण गडाचे महंत, गुरुवर्य ह.भ.प. शिवाजी महाराज यांचेही दर्शन व आशीर्वाद घेतले. यावेळी मा.आ.अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे आदी उपस्थित होते.

Previous Post

सर्व सामान्य नागरिकांसह बळीराजाने शेतकरी पुत्र बजरंग सोनवणेंना निवडून द्यावे – रमेशतात्या गालफाडे

Next Post

विकास आणि विश्वास हेच आमचे नाते – पंकजाताई मुंडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
Next Post
विकास आणि विश्वास हेच आमचे नाते – पंकजाताई मुंडे

विकास आणि विश्वास हेच आमचे नाते - पंकजाताई मुंडे

बीड शहराच्या विकासात अमुल्य योगदान देणाऱ्या पंकजाताई मुंडेंना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार

बीड शहराच्या विकासात अमुल्य योगदान देणाऱ्या पंकजाताई मुंडेंना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार

बीड जिल्हा कर्तृत्व व विकासाची क्षमता पाहून मतदान देणार – धनंजय मुंडे

बीड जिल्हा कर्तृत्व व विकासाची क्षमता पाहून मतदान देणार - धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा