• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, June 4, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

शेतकरी पुञ बजरंग सोनवणे यांनी महापुरुषांना अभिवादन करत उमेदवारी अर्ज दाखल केला

Prarambh Team by Prarambh Team
April 22, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बजरंगबप्पांना निवडणूकीसाठी शेतकऱ्याने दिली पाच हजाराची मदत

उमेदवारी अर्ज भरण्यास येताना ठिकठिकाणी स्वागत

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे शहरातील व तालुक्यातील तिर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून त्यांनी आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला. हा फॉर्म भरण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे येणार होते परंतु त्यांच्या हेलिकॅप्टरला तांत्रिक अडचण आल्यामुळे त्यांना तीनच्या आत फॉर्म भरण्यासाठी येता आले नाही, परंतु तीन नंतर मात्र जयंत पाटील बीडमध्ये दाखल झाले होते. शहरातील राष्ट्रवादीभवन कार्यालय याठिकाणी पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार होते. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आता शेतकरीसुद्धा निवडणूकीसाठी मदत देवू लागले आहेत. चाकरवाडी परिसरातील एका शेतकऱ्याने बजरंग सोनवणे यांना निवडणूकीसाठी पाच हजाराची मदत दिली आहे. यावरूनच लक्षात येते की ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. ज्यावेळेस दिग्गज नेत्यांचा फौजफाटा एकीकडे व सर्वसामान्य वर्ग एकीकडे असतो अशावेळी मात्र क्रांती घडत असते. असेच चित्र बीड लोकसभा मतदारसंघात पहावयास मिळत आहे. फॉर्म भरतेवेळेस काँग्रेसच्या नेत्या खा.रजनीताई पाटील,आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.सय्यद सलीम शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्‍वर सातपुते, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या मातोश्री व अर्धागिनी यांनी औक्षण केल्यानंतर ते आपल्या आई – वडिलांचे आशीर्वाद घेऊन पवनसुत निवासस्थानातून बाहेर पडले. त्यांनी शहरातील महादेव मंदिर, स्वामी समर्थ मठ, दर्गाचे दर्शन घेवून कुंबेफळ येथील श्री सिद्धी विनायक मंदिर व दर्गाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे जन्मस्थळ सारणी (आ.) येथील हनुमान मंदिरात हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर आनंदगाव (सा.) येथे खंडोबाचे दर्शन घेऊन रामवाडगाव येथे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन सोनेसांगवी, गोटेगाव, माळेगाव, साळेगाव चिंचोली (माळी) मार्गे हनुमंत पिंप्रीकडे रवाना झाले. त्यांनी उत्तरेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन चाकरवाडी येथील ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी बीड शहरात येत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शहरातील प्रसिद्ध दर्गा आणि धार्मिक स्थळांना भेट देवून दर्शन घेत बीड येथे राष्ट्रवादी भवनातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील, शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते यांच्यासह निवडक कार्यकर्त्या समवेत अत्यंत साध्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जावून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
जन्मगावी भव्य स्वागत
शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांच्या जन्मगावी सारणी (आनंदगाव) येथे सर्व गावकऱ्यांनी त्यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करीत ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढली. यावेळी महिलांनी औक्षण केले. त्याचबरोबर या मार्गावरील गावात त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

शेतकऱ्याची शेतकरी पुत्राला मदत
बजरंग बप्पा सोनवणे हे चाकरवाडी येथे ज्ञानेशवर माऊली यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले असता बाळासाहेब पवार या शेतकऱ्यांनी शेतकरी पुत्र सोनवणे यांना निवडणूक लढण्यासाठी 5 हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

Previous Post

उद्या संध्याकाळी भीमजल्लोष; भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आदर्श शिंदेंच्या भीमगीतांचा कार्यक्रम

Next Post

पालकमंत्र्यांचा बहुरंगीपणा जिल्ह्याला नव्हे, उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे 

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
Next Post
पालकमंत्र्यांचा बहुरंगीपणा जिल्ह्याला नव्हे, उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे 

पालकमंत्र्यांचा बहुरंगीपणा जिल्ह्याला नव्हे, उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे 

वंचित बहुजन आघाडीची लढाई फक्त भाजपा सोबतच आहे -रेखाताई ठाकूर

वंचित बहुजन आघाडीची लढाई फक्त भाजपा सोबतच आहे -रेखाताई ठाकूर

माजीमंञी सुरेश नवले यांनी मुख्यमंञ्यांना ठोकला राम राम

माजीमंञी सुरेश नवले यांनी मुख्यमंञ्यांना ठोकला राम राम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा