• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, February 21, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

समाजासाठी माघार घेतल्यानंतर डॉ. ज्योती मेटे पुन्हा अध्यात्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय

Prarambh Team by Prarambh Team
April 22, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
डॉ.ज्योतीताई मेटे यांच्या हस्ते खडकीघाट येथील यशस्वी तरुणांचा सत्कार..
  बीड : लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांच्या विचारांचा वसा आणि वारसा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी काही तासापूर्वीच समाजासाठी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर बीड तालुक्यातील अनेक अध्यात्मिक, पारिवारिक व सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहून सामाजिक संवेदनशीलतेचे  दर्शन घडवले आहे.यामध्ये मौजे सिरसमार्ग ता. गेवराई येथे श्रीक्षेत्र नारायण गडाचा नारळी अखंड हरिनाम सप्ताह व संगीत तुलसी रामकथा निमित्त आयोजित फुले टाकण्याचा कार्यक्रमास उपस्थित राहून भाविक भक्तांशी संवाद साधला तद नंतर खडकी घाट येथील अभिमान वाघ यांचे वृद्धपकाळाले दुःखद निधन झाले त्यांचा मुलगा अजित वाघ व परिवारास भेट देऊन सांत्वन केले.यादरम्यान शिवसंग्राम परिवारातील व हितचिंतकांच्या कौटुंबिक कार्यक्रम व लग्न सोहळ्यास उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच बीड तालुक्यातील खडकी घाट येथील ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचे स्वप्न पूर्ण केले . या यशस्वी गुणवंत तरुणांचा सत्कार डॉ.ज्योतीताई मेटे यांच्या हस्ते काल करण्यात आला .
       खडकी घाट येथील  सुरज भोसले जिल्हा परिषद जालना येथे शिक्षक म्हणून निवड झाली . तसेच उमेश ढास यांची नगर ग्रामीण विभागांमध्ये विद्युत सहायक म्हणून निवड झाली. याच गावातील विठ्ठल माने यांची तलाठी म्हणून बीड येथे व शिक्षक म्हणून जिल्हा परिषद जालना येथे दोन्ही ठिकाणी निवड झाली. रघुवीर कुरे यांची आरोग्य निरीक्षक परंडा येथे निवड झाली तसेच रौळसगांव येथील ऋषिकेश जाधव यांची पुणे ग्रामीण पोलीस मध्ये निवड झाली. या सर्व गुणवंत युवकांचा सत्कार शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायण दादा काशिद , श्री.नितीनजी लाटकर साहेब , तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, रामदासजी नाईकवाडे , सचिन जाधव, गौतम जोगदंड , महिला जिल्हाध्यक्षा मनीषाताई कुपकर , शहर उपाध्यक्षा संगीताताई ठोसर, माजी सभापती मनीषाताई कोकाटे, शिवसंग्राम नेते ज्ञानेश्वर कोकाटे, गणेश साबळे , शैलेश सुरवसे, शिवराज उगले , सुहास मेटे मिडीया प्रमुख प्रा.पंडित शेंडगे व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

Next Post

देवदर्शन करीत बजरंग सोनवणे उमेदवारी भरण्यासाठी बीडकडे रवाना

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
Next Post
देवदर्शन करीत बजरंग सोनवणे उमेदवारी भरण्यासाठी बीडकडे रवाना

देवदर्शन करीत बजरंग सोनवणे उमेदवारी भरण्यासाठी बीडकडे रवाना

उद्या संध्याकाळी भीमजल्लोष; भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आदर्श शिंदेंच्या भीमगीतांचा कार्यक्रम

उद्या संध्याकाळी भीमजल्लोष; भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आदर्श शिंदेंच्या भीमगीतांचा कार्यक्रम

शेतकरी पुञ बजरंग सोनवणे यांनी महापुरुषांना अभिवादन करत उमेदवारी अर्ज दाखल केला

शेतकरी पुञ बजरंग सोनवणे यांनी महापुरुषांना अभिवादन करत उमेदवारी अर्ज दाखल केला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा