• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, March 9, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home क्राईम

Beed : गर्भपातासाठी 25,000 हजार रुपये घेतले जात होते

Prarambh Team by Prarambh Team
January 4, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

-आरोग्य विभाग व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई
-दोन आरोपी जेरबंद; मुख्य आरोपी डॉ. सतीष गवारे फरार
-डमी ग्राहक पाठवून पोलीसांनी केले स्टिंग
-गेवराई शहरातील महत्वांच्या ठिकाणी सुरु होता सर्व प्रकार

गेवराई/बीड : गेवराई शहरातील संजय नगर परिसरात एका घरात अवैध गर्भपात केले जात असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे यांना प्राप्त झाली होती. यांनतर सीएस डॉ. अशोक बडे यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. यानंतर आज (ता. 04) सकाळी आरोग्य विभाग व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई केली. यात दोन आरोपींसह गर्भलिंग निदान व गर्भपाताचे साहित्य जप्त करण्यात आले. याकारवाई दरम्यान यातील मुख्य आरोपी डॉ. सतीष गवारे हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला.  या प्रकारणी गेवराई पोलीस ठाण्यात दुपार पर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई सीएस अशोक बडे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांच्या टिमने केली.

याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरात संजय नगर परिसरात अवैध गर्भपात केला जात असल्याची तक्रार बीड जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे 29/12/2023 ला प्राप्त झाली होती.  त्यानुसार सदर ठिकाणी खरोखर असा काही प्रकार सुरू आहे का? या अनुषंगाने जिल्हा प्रशासन काम करत होते. याच प्रकारणी सीएस बडे यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये याच विषयावर सविस्तर चर्चा सुद्धा झाली होती. या प्रकारणाचा पर्दापाश करण्यासाठी आरोग्य विभाग व पोलीस विभाग बुधवार (ता. 03) पासून या कारवाईत होते. अखेर आज सकाळी पोलीस प्रशासनाने डमी ग्राहक पाठवले. गर्भलिंग निदान व गर्भपात याठिकाणी होत असल्याची खात्री झाल्यानंतर याठिकाणी आरोग्य विभाग व पोलीस विभागाने धापा टाकला. परंतू याची चुणचुण मुख्य आरोपी डॉ. सतीष गवारे याला लागल्यामुळे तो फरार होण्यात यशस्वी झाला. परंतू यातील दोन आरोपी महिला मनिषा सानप व घरमालक बबन चंदनशिव याला ताब्यात घेतले. या प्रकारणी दुपार पर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. सदरची कारवाई बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे, स्थानिक गून्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, वैद्यकीय अधिक्षक मोहम्मद नोमाणी, डॉ रांदड , डॉ राजेश शिंदे  आदींनी केली.

यांनी निभावली महत्वाची भुमिका

गेवराई येथील गर्भपात व गर्भलिंग निदान सेंटर आज आरोग्य विभाग व पोलीस विभागाने उदवस्त केले. यात मध्ये आरोग्य विभागाचे सीएस डॉ. अशोक बडे व त्यांच्या टिमचा मोलाचा वाटा आहे. यासह स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे व त्यांच्या टिममधील श्री चव्हाण, श्री हांगे, श्री कोरडे, चालक श्री राठोंड यांचा सहभाग होता. यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस व त्यांच्या टिम मधील श्रीमती राऊत, श्रीमती मुळे, श्रीमती खरमाटे, श्रीमती ढाकणे, श्रीमती गोरे, श्रीमती चाटे, श्री बहिर वाहन चालक श्री नेवडे यांचा सहभाग होता. वरील सर्वांनीच या कारवाईसाठी विशेष कार्य केल्यामुळे ही कारवाई यशस्वी झाली.

गर्भपातासाठी घेण्यात येत होते 25 हजार

गेवराई मध्ये गेल्या काही महिन्यापासून अवैद्य गर्भलिंग व गर्भपात होत होते. यांची ऑनलाईन तक्रार सीएस यांच्याकडे 29/12/2023 ला करण्यात आली होती. तक्रार प्राप्त झाल्यापासून आरोग्य विभाग व पोलीस विभाग याची खात्री करत होते. अखेर आज या प्रकरणी कारवाई करण्यात आली. आरोपी डॉ. सतीष गवारे व महिला नर्स मनिषा सानप एका गर्भपातासाठी 25 हजार रुपये घेत होते. बबन चंदनशिव यांच्या घरी हे सर्व सुरु होते.

असा चालत होता गोरखधंदा

बीड जिल्ह्यातील ग्रामिण भागात आज सुद्धा वंशाला दिवा असावा म्हणून मुलांना जास्त पसंती दिली जात आहे. याचाच फायदा काहीजण घेत आहेत. डॉ. सतिष गवारे व नर्स मनिषा सानप हे गेवराई येतील एका घरात गर्भलिंग निदान व गर्भपात करत होते. पुढील ग्राहकांशी फोनवर संपर्क करुन त्यांना गेवराई येथील बसस्थानक परिसरात बोलवण्यात येई, नंतर आरोपी नर्स मनिषा सानप त्यांना दुरवरुन पाहूण खात्री करत असे व नंतर त्यांना त्यांच्या वाहनांने गर्भपात ठिकाणापर्यंत नेण्यात येई. विशेष म्हणजे बसस्थान परिसरातच संबंधितांकडून पैसे घेण्यात येत होते व नंतर त्यांना गर्भपात ठिकाणी नेण्यात येत होते.

Previous Post

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

Beed : पक्षाने अन्याय केल्यानंतर अनिलदादांनी घेतली ठोस भुमिका

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
Beed : पक्षाने अन्याय केल्यानंतर अनिलदादांनी घेतली ठोस भुमिका

Beed : पक्षाने अन्याय केल्यानंतर अनिलदादांनी घेतली ठोस भुमिका

Beed : मुख्यमंञ्यांनी बीड मतदार संघात निवडला विजयी उमेदवार!

Beed : मुख्यमंञ्यांनी बीड मतदार संघात निवडला विजयी उमेदवार!

Beed : राज्य उत्पादन शुल्कविभागाची मोठी कारवाई; दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

Beed : राज्य उत्पादन शुल्कविभागाची मोठी कारवाई; दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा