• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, February 21, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

आरक्षण मिळेपर्यंत जरांगे पाटलांसोबत- आ.संदीप क्षीरसागर

Prarambh Team by Prarambh Team
November 6, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

छत्रपती संभाजी नगर येथे जाऊन घेतली भेट

छत्रपती संभाजी नगर  प्रतिनिधी – आ.संदीप क्षीरसागर यांनी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजी नगर येथील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या बाबत मी विधानसभा सदस्य, लोकप्रतिनिधी म्हणून मी वेळोवेळी शासनस्तरावर मागणी करून लेखी पाठींबा दिलेला आहे‌. व जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असेल अशी ग्वाही यावेळी आ.क्षीरसागर यांनी दिली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तब्बल नऊ दिवस उपोषण केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीची पाहणी करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी आ.क्षीरसागर यांनी श्री.जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करून मराठा आरक्षणाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक परिस्थितीत आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत. अशी ग्वाही यावेळी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी दिली. यावेळी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहीत पवार हे उपस्थित होते.

Previous Post

Beed : कुणबी, मराठा जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू

Next Post

बीड मतदारसंघातील सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
Next Post
बीड मतदारसंघातील सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

बीड मतदारसंघातील सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

बीड मतदार संघातील ११ ग्रामपंचायतीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व

बीड मतदार संघातील ११ ग्रामपंचायतीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे वर्चस्व

ग्रामपंचायत निवडणुक निकालातून जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याचे सिद्ध – धनंजय मुंडे

ग्रामपंचायत निवडणुक निकालातून जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याचे सिद्ध - धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा