• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, June 3, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

Beed : युवा संघर्ष यात्रेच्या पूर्वतयारीसाठी  आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली बैठक

Prarambh Team by Prarambh Team
October 22, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
बीड जिल्ह्यात ६ ते १० नोव्हेंबर पर्यंत संवाद
बीड  प्रतिनिधी :- खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या लोकहितवादी धोरणांच्या प्रेरणेतून साकारली जाणारी युवा संघर्ष यात्रा २४ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. युवा संघर्ष यात्रा ६ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या चार दिवसांत बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन संवाद साधणार आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी रविवारी (दि.२२) रोजी बैठक घेतली. तसेच या युवा संघर्ष यात्रेमध्ये जिल्ह्यातील युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन आ.क्षीरसागर यांनी केले आहे.
              महाराष्ट्रातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या लोकहितकारी विचारांची प्रेरणा घेऊन आयोजित करण्यात आलेल्या  युवा संघर्ष यात्रेची सुरुवात २५ ऑक्टोबर रोजी होत आहे. ही यात्रा चार दिवसांसाठी बीड जिल्ह्यात येणार असल्याने नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी रविवार (दि.२२) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, राष्ट्रवादी भवन येथे पूर्वतयारी बैठक घेतली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच युवकांच्या प्रश्नांसाठी काढण्यात येणार्‍या या यात्रेला, www.yuvasangharshyatra.com या वेबसाइटला भेट देऊन किंवा 9098390983 या संपर्क क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आपण पाठिंबा द्यावा असे आवाहनही आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
*चौकट*
*काय आहे युवा संघर्ष यात्रा?*
कंत्राटी भरती, पेपरफुटी, भ्रष्टाचार, शिक्षकांची रिक्त पदे, युवा आयोगाची स्थापना, प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसाठी विशेष योजना, 2 वर्षांपेक्षा अधिक काळ बेरोजगार असलेल्या युवांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज सरकारने भरावं, नोकरदार महिलांसाठी जिल्हानिहाय वसतिगृह, शक्ती कायदा, सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांचे सक्षमीकरण, शाळा दत्तक योजना बंद करणे, रिस्कीलिंग, 2 टायर दर्जाच्या शहरात IT कंपन्या आणण्यासाठी स्वतंत्र धोरण आखणे, तालुका पातळीवर औद्योगिक युनिट सुरू करणे, प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, क्रीडा विभागाचे सक्षमीकरण करून होतकरू युवांना संधी देणं या आणि अशा अनेक मुद्द्यांवर ही युवा संघर्ष यात्रा असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी 24 तारखेला महात्मा फुले वाडा, लाल महाल या ठिकाणी भेट देऊन आणि नंतर का.शरदचंद्र पवार साहेब हे युवांशी संवाद साधतील आणि या यात्रेची औपचारिक सुरुवात होईल. व दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबरपासून तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून यात्रेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. ही यात्रा पुणे, नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर या दहा जिल्ह्यातील 28 तालुके आणि 460 पेक्षा अधिक गावांमधून जाणार आहे.

Previous Post

Beed : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये एकाची गळफास घेत आत्महत्या

Next Post

Beed : आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांचा पुढाकार ;उपस्थितीत हजारों नागरिकांनी घेतला लाभ

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026
Next Post
Beed : आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांचा पुढाकार ;उपस्थितीत हजारों नागरिकांनी घेतला लाभ

Beed : आरोग्यसेवक बाजीराव चव्हाण यांचा पुढाकार ;उपस्थितीत हजारों नागरिकांनी घेतला लाभ

22 लाखाहून अधिक अभिलेखे तपासले; कुणबी – मराठा 3993 नोंदी आढळल्या!

22 लाखाहून अधिक अभिलेखे तपासले; कुणबी - मराठा 3993 नोंदी आढळल्या!

Beed : शहरातील दगडफेक, जाळपोळचा तपास पंकज कुमावत यांच्याकडे!

Beed : शहरातील दगडफेक, जाळपोळचा तपास पंकज कुमावत यांच्याकडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा