• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, May 10, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

जिजाऊ मल्टीस्टेट पाठोपाठ गेवराईमधील ही अर्बन निधी बँक बुडाली

Prarambh Team by Prarambh Team
July 26, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

ठेवीदारांची आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव
दहा ते पंधरा कोटीची फसवणूक
बुलढाण्यासह बीड जिल्ह्यातील युवकांना नोकरी लावतो म्हणून दिले होते बँकेत ठेवी ठेवण्याचे आश्‍वासन

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : सरकारक्षेत्र वाढाव यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या  निधीअर्बन, मल्टीस्टेट या बँकांना परवानगी देण्यात येते परंतु बीड जिल्ह्यामध्ये याचा काहीजण गैरवापर करत खासगी सावकारकी करण्याचा प्रयत्न करत आहेत. जिजाऊ मल्टीस्टेटचे प्रकरण ताजे असतानाच गेवराई येथील श्रीमंतयोगी अर्बन निधी लिमिटेड बँकेने सहाशे ठेवीदारांची फसवणूक करत पळ काढला आहे. श्रीमंत अर्बन निधी लिमिटेडचे अजित काळे यांनी बीड जिल्ह्यासह बुलढाण्यातील शेकडो युवकांना स्पर्धापरीक्षेमध्ये नोकरी लावतो असे आमिष देवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी श्रीमंत अर्बन निधीमध्ये ठेवून घेतल्या होत्या. यानंतर नोकरीही गेली आणि बँकेत ठेवलेली रक्कमही गेल्यामुळे आज फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेवून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली.
स्पर्धा परीक्षामध्ये तुमच्या मुलांना नोकरी लावून देतो, एमएससीमध्ये माझी खुप चलती आहे यासह इतर गप्पा मारत गेवराई येथील श्रीमंतयोगी अर्बन निधीचे अध्यक्ष अजित काळे यांनी जवळपास सहाशे युवकांना अशा मोठमोठ्या गप्पा मारत जाळ्यात अडकवले, काळे यांच्या आमिषाला बळी पडत अनेक युवकांनी अजित काळे म्हणतील तसे करत श्रीमंत योगी अर्बन निधीच्या ठिकाणी मोठ्या ठेवी ठेवल्या होत्या. परंतु या युवकांना काळेंनी नोकरीही दिली नाही यासह बँकेत ठेवलेला पैसाही न देता जिल्ह्यातून पळ काढला. गेल्या काही महिन्यांपासून श्रीमंत योगी अर्बन निधीचे अध्यक्ष काळे हे गायब असल्याने संबंधित ठेवीदार चिंताग्रस्त होते. आज पैसा येईल उद्या येईल ते या आशेत होते परंतु आज त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येत फसवणूक झाल्याची तक्रार दिली.

पोलीस अधीक्षकांनी ठेवीदारांना झापले

संबंधित ठेवीदार आज पोलीस अधीक्षकांना फसवणूक झाली असल्याचे निवेदन देण्यासाठी आले असता त्यांनी सर्व प्रकार पोलीस अधीक्षकांना सांगितला, यावेळी नोकरीसाठी आम्ही त्यांना पैसे दिले होते अशी तक्रार करताच पोलीस अधीक्षकांनी या ठेवीदारांना झापत तुम्ही अशाप्रकारे तुमच्या मुलांना नोकरी लावणार होतात का किंवा तशी नोकरी लागते का, पहिला गुन्हा तर तुम्ही केला आहे प्रथम तुमच्यावर गुन्हा नोंद करतो अशाप्रकारे ठेवीदारांनी केलेल्या चुकीबद्दल पोलीस अधीक्षकांनी ठेवीदारांना झापले.

Previous Post

पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार – धनंजय मुंडे

Next Post

Beed : पोलीसांची पाटोद्यातील गांजा कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
Next Post
Beed : पोलीसांची पाटोद्यातील गांजा कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

Beed : पोलीसांची पाटोद्यातील गांजा कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

beed : श्रीमंतयोगी मल्टीस्टेटचे चेअरमन अजित काळे यांनी प्रारंभशी संपर्क साधून केलेला खुलासा

जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यामुळे जिल्ह्यातील 9 पंचायत समिती होणार चकाचक

जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यामुळे जिल्ह्यातील 9 पंचायत समिती होणार चकाचक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा