• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, February 20, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

Beed : डिएमचे Beed जिल्ह्यात अभूतपुर्व स्वागत

Prarambh Team by Prarambh Team
July 14, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

जनतेच्या प्रेमामुळे मंत्री धनंजय मुंडे भारावले
रात्रीचा प्रवास करत मंत्री मुंडे मुंबईत दाखल
सामाजिक न्यायमंत्री खात्यासह बीडचे पालकमंत्रीपद मंत्री मुंडेंकडे येणार?

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : कठिण काळात या माझ्या माय बाप जनतेने माझ्यावर विश्‍वास टाकला याचे उपकार मी आयुष्यभर विसरु शकणार नाही. तसेच  तुम्हाला विश्‍वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसून जिल्ह्याची मान उंचावल्या शिवाय राहणार नसल्याचे मत गुरुवारी (ता. 13) परळी आयोजित सभेत व्यक्त मंत्री धनंजय मुंडे व्यक्त केले. जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांचे काल मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले. ठिक-ठिकाणी स्वागतासाठी नागरीक उभे राहून मंत्री मुंडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत होते. हे पाहूण मंत्री धनंजय मुंडे काल भारावून गेले. दिवसभर लोकांचे आशिर्वाद घेऊन रात्रीचा प्रवास करत मुंडे हे मुंबईत दाखल झाले असून त्यांना आज चांगले खाते मिळणार असल्याची शक्यता आहे. आज पर्यंतच्या प्रवासात मंत्री धनंजय मुंडे यांचे कालचे स्वागत अभूतपुर्वच होते.

बीड जिल्ह्यातील नेते नेहमीच राज्याच्या व केंद्राच्या राजकारणात महत्वाची भुमिका बजावत आलेले आहेत. पुर्वीच्या नेत्यांमध्ये स्व.केशर काकू, स्व.गोपीनाथ मुंडे, स्व. विनायक मेटे यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांची राज्याच्या राजकारणात व केंद्रात आप-आपली एक वेगळी छाप होती. सध्याच्या राज्याच्या राजकारणात सुद्धा मंत्री धनंजय मुंडे मोलाचे योगदान देत असून महत्वाची भुमिका बजावत आहेत. मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कडा पासून सकाळी सुरु झालेला दौरा रात्री साडे नऊ पर्यंत सुरुच होता. परळीतील सभेत मंत्री धनंजय मुंडे यांनी भावना व्यक्त करत जनतेचे आभार मानत जिल्ह्याची मान उंचावल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे मत व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यात मंत्री मुंडे यांचे भव्यदिव्य स्वागत झाल्यानंतर रात्रीचा प्रवास करत मुंडे हे मुंबईला गेले अजून आज त्यांना चांगले खाते मिळणार असल्याची शक्यता आहे. यासह जिल्ह्याचे पालकमंत्री पद सुद्धा धनंजय मुंडे यांच्याकडे येणार असल्याचे बोलले जात आहे.

Previous Post

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत; सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस

Next Post

Beed : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
Next Post
Beed : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

Beed : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

Beed : बीड पोलिसांचे मध्यरात्री अचानक कोंबिंग ऑपरेशन

Beed : बीड पोलिसांचे मध्यरात्री अचानक कोंबिंग ऑपरेशन

मी शेतकऱ्याचा मुलगा, कृषी खाते मिळणे हेच माझ्यासाठी गिफ्ट – मंञी धनंजय मुंडे

मी शेतकऱ्याचा मुलगा, कृषी खाते मिळणे हेच माझ्यासाठी गिफ्ट - मंञी धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा