• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, June 14, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

मराठवाड्यात पहिल्यांदाच जिल्हा रुग्णालय बीड येथे टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी;आर्थोपेडिक विभागाची कामगिरी

Prarambh Team by Prarambh Team
July 2, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड प्रतिनिधी – बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुंतागुंतीच्या आणि अवघड शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत गोरगरीब रुग्णावर जिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या इतिहासात कधीच न झालेल्या शस्त्रक्रिया सुद्धा होऊ लागल्या आहेत. त्यामुळे गोरगरिबांना त्याचा मोठा फायदा होत आहे. जालना जिल्ह्यातील गौतम नरहरी वगरे रा घोंनशी.वय 39 या रुग्णावर कृतीम सांधे रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया खाजगी हॉस्पिटलमध्ये केली असती तर चार लाख रुपये खर्च आला असता विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयाने दाखल झालेल्या रुग्णा च्या खुब्यावर होत असलेल्या टोटल हिप रिप्लेसमेंट , म्हणजे कृतीम सांधे रोपण शस्त्रक्रियेसाठी विशेष साहित्य खरेदी केले होते. ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया विभागात हे मोठ ऑपरेशन झालं. असं मोठा ऑपरेशन पहिल्यांदाच मराठवाड्यात जिल्हा रुग्णालय च्या इतिहासात झाल्याचं सांगण्यात आलं.

जालना जिल्ह्यातील गौतम नरहरी वगरे हा रुग्ण गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याच्या खुब्यावर सांधे रोपण शस्त्रक्रिया करण्यात आली या शस्त्रक्रियेला खाजगी हॉस्पिटलमध्ये साडेतीन ते चार लाख रुपये खर्च येतो. ही शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णाच्या इतिहासात प्रथमच अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विजय कट्टे, डॉक्टर सचिन देशमुख, डॉक्टर प्रवीण देशमुख, डॉक्टर कदम, भूलतज्ञ डॉक्टर शिंगणे, डॉक्टर शाफे, डॉक्टर वाघमारे, ओटी इन्चार्ज जी पी उबाळे सिस्टर,ब्रदर घुले, आरोग्य सेवक श्रीराम माने, यांनी ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केली. जिल्हा रुग्णालयात अतिशय गुंतागुंतीच्या आणि आर्थिक दृष्ट्या महागड्या असणाऱ्या शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात मोफत होत असल्याने गोरगरीब रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयावर विश्वास ठेवत रुग्ण आडमिट होतात आणि अवघड शस्त्रक्रिया करून घेताना दिसून येत आहेत.

Previous Post

बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली भूमिका स्पष्ट!

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका सुरूच राहणार ; जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचे प्रतिपादन; येवता, कोठी, धोतरा येथे प्रत्येकी १२ लाखांच्या अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका सुरूच राहणार ; जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचे प्रतिपादन; येवता, कोठी, धोतरा येथे प्रत्येकी १२ लाखांच्या अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका सुरूच राहणार ; जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचे प्रतिपादन; येवता, कोठी, धोतरा येथे प्रत्येकी १२ लाखांच्या अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन

मुंबई :  या आठ आमदारांनी घेतली मंञी म्हणून शपथ!

मुंबई : या आठ आमदारांनी घेतली मंञी म्हणून शपथ!

कार दुचाकीचा अपघात; दोन शिक्षक जागीच ठार

कार दुचाकीचा अपघात; दोन शिक्षक जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा