• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, March 15, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

पक्षप्रमुख उद्धवजींच्या आजारपणाचा मिंदेंनी गैरफायदा घेत विश्वासघात केला, जिल्हासंपर्कप्रमुख किशोर पोतदार यांचा आरोप

Prarambh Team by Prarambh Team
June 28, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड,  प्रतिनिधी :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजारी होते तेव्हा त्यांनी अनेक जबाबदार्‍या मिंदेंवर सोपवल्या होत्या. ज्या विश्वासाने जबाबदार्‍या टाकल्या त्याचाच विश्वासघात करत गैरफायदा घेत मिंदेंनी अविश्वासाचे घाव घातले. शिवसैनिकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. असे अनेक घाव मातोश्रीने सहन केले आहेत. ठाकरे घराण्याला संघर्ष नवा नाही. यातूनही भरारी घेवू असा विश्वास शिवसेनेचे जिल्हासंपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी व्यक्त केला.
बीड जिल्हासंपर्कप्रमुखपदी किशोर पोतदार यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीनंतर पहिल्यांदाच त्यांचे बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. आज बोलावलेल्या शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित ,माजी आमदार सुनील धांडे , लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे,यांच्यासह शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पुढे बोलताना संपर्कप्रमुख किशोर पोतदार म्हणाले, आज संघर्षाचा क्षण आहे. ठाकरे घराण्याला संघर्ष नवा नाही. यापूर्वीही विश्वासघाताचे अनेक घाव मातोश्रीने आणि ठाकरे घराण्याने सोसले आहेत.त्यातूनही शिवसेनेने पुन्हा भरारी घेतली आहे. आजही आपण प्रामाणिकपणे काम करूया, नक्कीच शिवसेना भविष्यात उत्तुंग भरारी घेणार आहे. मराठी माणूस आणि हिंदुत्वाची नाळ मातोश्रीसोबत घट्ट आहे. मलाही अनेकदा मिंदे गटाने गळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या गळाला मी लागलो नाही. शिवसेनाप्रमुखांनी सामान्य शिवसैनिकांना मोठे केले. जे मोठे झाले त्यांनी सामान्य शिवसैनिकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. यापुढे शिवसेनेत गट-तट आपण सहन करणार नाहीत. कोणी कोणत्या गटाचा नाही. आपण सर्वजण बाळासाहेब शिवसैनिक आहोत, मातोश्रीशी एकनिष्ठ आहोत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपेक्षित काम तुम्हा, आम्हाला करावयाचे आहे असे किशोर पोतदार यांनी म्हटले. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, रत्नाकर शिंदे, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित,माजी आमदार सुनील धांडे, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे ,माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, शिवाजी कुलकर्णी, हनुमंत पिंगळे, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे, जिल्हा संघटक नितीन धांडे, विलास महाराज शिंदे, शेख निजाम, गोरख सिंगण, विनायक मुळे, दीपक काळे, हनुमंत जगताप यांच्यासह जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

प्रत्येक गावात शिवसेनेच्या शाखा स्थापन होणार; शिवसेनेच्या शाखाच खर्‍या शक्तीस्थळ- जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे

Next Post

Beed : स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार या अधिकार्याकडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
Beed : स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार या अधिकार्याकडे

Beed : स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार या अधिकार्याकडे

20 लाखाच्या बदल्यात एक कोटी देतो, म्हणत 20 लाखाची फसवणूक केलेला भामटा जेरबंद

20 लाखाच्या बदल्यात एक कोटी देतो, म्हणत 20 लाखाची फसवणूक केलेला भामटा जेरबंद

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी फुटली; उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेणार!

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी फुटली; उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा