• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, February 16, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

निवासी वस्तीगृहासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार -डॉ.योगेश क्षीरसागर

Prarambh Team by Prarambh Team
June 11, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

आर.के.गुरुकुल निवासी वस्तीगृहाचे उद्घाटन संपन्न

बीड  प्रतिनिधी :  भगवंत फाऊंडेशन बीड आणि डेबूजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र संचलित आर.के.गुरुकुल निवासी वसतिगृहाचे नामकरण व उद्घाटन सोहळा समारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या शिकवणीप्रमाणे गोर गरीबांच्या मुलांना शिक्षण मिळावे व कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी समाजभूषण स्व.रमाकांत शेठ कदम यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने भगवंतकुमार फाऊंडेशन बीड आणि डेबूजी युथ ब्रिगेड भारत संचलित आर.के.गुरुकुल निवासी वस्तीगृह नामकरण व उद्घाटन सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डेबूजी युथ ब्रिगेड भारत चे संस्थापक अध्यक्ष राहुल वरणकार  होते तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष भगवंतकुमार फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नन्नवरे हे होते. यावेळी श्रीमती रेखाताई रमाकांत कदम, आशिष रमाकांत कदम, सलीम जहांगीर, शुभम धुत, भूषणजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की, जिथे जिथे गाडगे महाराजांचे नाव येत तिथे तिथे अभिमानाने मान उंचावते. नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात गाडगे महाराजांचा पुतळा उभारला. सामाजिक सभागृह उभे केले. याठिकाणी समाज बांधवांकडून विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. आर.के.गुरुकुल निवासी वस्तीगृहाच्या माध्यमातून विद्यार्थांना सर्व सुविधा पुरविण्याचे काम केले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. समाजातील सर्व दानशुरांनी वस्तीगृहांना मदत करायला पाहिजे. जेणेकरून समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. गोर गरीबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करावी यासाठी योगदान द्यावे. निवासी वस्तीगृहामध्ये संस्था चालकांनी विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण, जेवण यासह इतर सर्व सोयी सुविधा पुरविल्या पाहिजेत. यावेळी भविष्यात निवासी वस्तीगृहासाठी मदत करू व शासन दरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सांगितले. या कार्यक्रमास समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous Post

बीडमध्ये आज महाविकासआघाडी व समविचारी पक्ष,संघटनांचा भव्य मूक मोर्चा-बाळा बांगर

Next Post

वारकर्‍यांवरील लाठी चार्ज अत्यंत दुर्देवी, मिंदे गटाचे हिंदुत्वही फेक – जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचा घणाघात

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
Next Post
सुमंत रूईकरांच्या मृत्युचे राजकारण करू नका जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे आवाहन

वारकर्‍यांवरील लाठी चार्ज अत्यंत दुर्देवी, मिंदे गटाचे हिंदुत्वही फेक - जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचा घणाघात

Beed : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच रचले सरण!

Beed : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच रचले सरण!

Beed : प्रलंबित मागण्यांसाठी भर उन्हात महिला मोर्चात सहभागी

Beed : प्रलंबित मागण्यांसाठी भर उन्हात महिला मोर्चात सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा