• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, February 26, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या सरस्वतीचा झाला भयानक अंत!

Prarambh Team by Prarambh Team
June 8, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
-सरस्वतीचे तुकडे करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न फसला
-शेजाऱ्यांना वास आल्यांने सर्व प्रकार उघडकीस
-मनोज व सरस्वती गेल्या 10 वर्षापासून होते लिव्ह इनमध्ये होते

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : ठाणे येथील मीरा रोडमधल्या हत्याकांडाने संपूण देश हादरला आहे. गेल्या दहा वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सरस्वतीची हत्या करत तिचे बारीक, बारीक तुकडे करत त्यातील काही तुकडे भाजले, तर काही तुकडे मिक्सरमध्ये बारीक केले तर काही तुकडे शिजवले. तो सर्व पुरावे हळू हळू नष्ट करत होता. परंतू तुकड्यांचा वास आल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी मनोजला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

सविस्तर वृत्त असे की, गेल्या दहा वर्षापुर्वी सरस्वती व मनोज एका रेशन दुकानावर भेटले होते. ह्याच ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सरस्वती व मनोज दोघेही अनाथ असल्यामुळे ते गेल्या दहा वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहत होते. ठाणे येथील मीरा रोड परिसरात ते गेल्या तीन वर्षापासून राहत होते. परंतू सरस्वतीला मनोजवर नेहमीच संशय होता. यामुळे त्यांचे नेहमीच वाद होत होते. कोणत्या कारणाने मनोजने सरस्तवतीची हत्या केली हे मात्र तपासानंतर समजेल. परंतू मनोजने सरस्वतीची हत्या करुन तीचे बारीक बारीक तुकडे केले, यातील काही तुकडे भाजले, काही मिक्सरमध्ये काढले तर काही तुकडे शिजवले. मनोज पुरावे नष्ट करत होता, परंतू नियतीलाच हे मान्य नव्हते. घरातून वास येत असल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलीसांनी मनोज सानेला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. परंतू लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सरस्वतीचा अंत एवढा भयानक झाल्यामुळे संपुर्ण देश हादरला आहे.

Previous Post

Beed : मुंडे, धस, जगताप, मस्केंवर पक्षाने दिली नवीन जबाबदारी!

Next Post

वाहनावरील ताबा सुटला; कार अपघातात दोन डाॅक्टरांचा मृत्यू

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
Next Post
वाहनावरील ताबा सुटला; कार अपघातात दोन डाॅक्टरांचा मृत्यू

वाहनावरील ताबा सुटला; कार अपघातात दोन डाॅक्टरांचा मृत्यू

फेसबुकद्वारे होऊ शकते फसवणूक; रिक्वेस्ट स्वीकारताय; सावधान!

Beed : वनविभाग पावसाळ्यात लावणार साडेसहा लाख झाडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा