• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, August 11, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

Beed : जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांसाठी शांततेत मतदान!

Prarambh Team by Prarambh Team
April 28, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

–दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; निकालाकडे लक्ष!
–आमदार संदिप क्षीरसागरांच्या चोक नियोजनामुळे विरोधकांची धाकधुक वाढली

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांपैकी नऊ बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. यातील सहा बाजार समित्यांची निवडणूक आज होत असून दुपार पर्यंत जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरु होती. नऊ बाजार समित्यांपैकी कडा बाजार समिती बिनविरोध झाल्याने आठच समित्यांसाठी मतदान घेण्यात येत आहे. यातील सहा बाजार समित्या म्हणजे बीड, केज, गेवराई, वडवणी, अंबाजोगाई व परळीसाठी आज (ता. 28) मतदान घेण्यात येत आहे. यातील वडवणीचा निकाल लगेच लागणार असून बीड, केज, वडवणी, अंबाजोगाई व परळीचा निकाल उद्या लागणार असल्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासह माजलगाव व पाटोदा बाजार समितीसाठी रविवारी (ता. 30) मतदान घेण्यात येणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. बीड बाजार समितीसाठी तीन ठिकाणी 12 केेंद्रावर मतदान होत असून या ठिकाणी दुपारपर्यंत शांततेत मतदान सुरु होते. विशेष म्हणजे आमदार संदिप क्षीरसागर यांच्या चोक नियोजनामुळे मात्र विरोधकांची धाकधूक वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उद्या निकाल लागणार असल्यामुळे सहा बाजार समित्यांमध्ये कोणाला यश येते हे मात्र उद्याच स्पष्ट होणार आहे.

पहिल्याच वेळेस जिल्ह्यातील दहा पैकी नऊ बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया होत असून यातील कडा बाजार समिती बिनविरोध काढण्यात आमदार सुरेश धस यांना यश मिळाले आहे. उर्वरित आठ बाजार समित्यांसाठी आज व रविवारी मतदान होणार आहे. यातील बीड, केज, गेवराई, परळी, वडवणी, अंबाजोगाई या सहा बाजार समित्यांसाठी आज मतदान होत आहे. तर माजलगाव व पाटोदा बाजार समितीसाठी रविवारी मतदान होणार आहे. दुपार पर्यंत जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरु होती. जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतिने चोक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. बीड बाजार समिती मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आमदार संदिप क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून परळी मध्ये आमदार धनंजय मुंडे व भाजपाच्या राष्ट्रीय सचिव  पंकजा मुंडे, गेवराई माजी आमदार अमरसिंह पंडीत व आमदार लक्ष्मण पवार, माजी आमदार बदामराव पंडीत  यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यासह केज मध्ये आमदार नमिता मुंदडा, रमेश आडसकर यांचा गट राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी सुद्धा तिसरा पर्याय दिला आहे.  माजलगाव मध्ये आमदार प्रकाश सांळूके व मोहन जगताप, पाटोद्यात आमदार सुरेश धस व बांगर, वडवणीत आमदार प्रकाश साळूंके व मुंडे यांच्यात लढत होत आहे. या आठ बाजार समित्यांमध्ये सर्वच नेत्यांनी पुर्ण ताकद पणाला लावली आहे. यात कोणाला किती यश मिळते हे मात्र निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे.

निवडणूक प्रक्रीयेत 444 कर्मचाऱ्यांचा सहभाग

जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांसाठी 444 कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून बीड बाजार समितीसाठी तीन ठिकाणी 12 केेंद्रावर 107 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. गेवराई शहरातील सात केंद्रांवर 67 कर्मचारी, वडवणीत चार केंद्रांवर 27 कर्मचारी, परळीत आठ केंद्रांवर 72 कर्मचारी, अंबाजोगाईत 13 केंद्रांवर 123 कर्मचारी, केज मध्ये आठ केंद्रांवर 67 कर्मचारी असे एकूण 52 केंद्रावर 444 कर्मचारी नियुक्त असून सर्वच ठिकाणी दुपार पर्यंत शांततेत मतदान सुरु होते.

या बाजार समित्यांचा निकाल उद्या!

बीड जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून यातील वडवणी बाजार समितीचा निकाल मतदान झाले की लगेच लागणार आहे. तर बीड, केज, गेवराई, परळी व अंबाजोगाई या पाच बाजार समित्यांचा निकाल उद्या लागणार आहे. दुपार पर्यंत जिल्ह्यात सहाही बाजार समित्यांसाठी मतदान शांततेत झाले होते. सर्वच नेत्यांनी या निवडणूकीसाठी पुर्ण ताकद लावली असून कोणाला किती यश मिळते हे मात्र उद्याच स्पष्ट होणार आहे.

Previous Post

छत्रीची गरज काल पुरतीच…मतदार राजाने सकाळ पासून धरली कपबशी हातात …!

Next Post

बीड बाजार समितीत काकांवर पुतण्या ठरतोय भारी!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
बीड बाजार समितीत काकांवर पुतण्या ठरतोय भारी!

बीड बाजार समितीत काकांवर पुतण्या ठरतोय भारी!

अंबाजोगाई बाजार समितीत धनंजय मुंडे यांचे वर्चस्व! पंकजा मुंडेना मोठा धक्का!

अंबाजोगाई बाजार समितीत धनंजय मुंडे यांचे वर्चस्व! पंकजा मुंडेना मोठा धक्का!

केज बाजार समितीवर आमदार नमिता मुदडांचे वर्चस्व!

केज बाजार समितीवर आमदार नमिता मुदडांचे वर्चस्व!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा