• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, April 25, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा केज

केज बाजार समिती निवडणुकीमध्ये मतदारांचे सामुहिक अपहरण

Prarambh Team by Prarambh Team
April 25, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

केज बाजार समिती निवडणुकीमध्ये मतदारांचे सामुहिक अपहरण

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांचा गंभीर आरोप; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रार

बीड (प्रतिनिधी)
दि.२५ : केज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षात थेट लढत होत आहे. या निवडणुकीमध्ये बाजार समितीच्या मतदारांचे सामुहीक अपहरण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली असून मंगळवारी (दि.२५) लेखी तक्रार केली आहे.

केज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये प्रथमच शिवसेनेने पॅनल उभा केला आहे. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली १५ पैकी १४ जागा लढविल्या जात असून तगडे उमेदवार देण्यात आले आहेत. शिवसेनेची प्रचार यंत्रणा तगडी दिसत असल्याने तालुक्यातील अनेक दिग्गजांची मदत या पॅनल होताना दिसतेय, असे चित्र आहे. अशा परिस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून थेट मतदारांना ताब्यात घेतले जात आहे. या निवडणुकीत २ हजारांच्या घरात मतदान आहे. त्यामुळे यादीवरून मतदारांना शोधणे सहज शक्य होते. ताब्यात घेऊन मतदारांवर दबाव टाकला जात आहे. तसेच, मतदानासाठी विविध प्रकारची आमिषे दाखवली जात आहेत. त्यामुळे केज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक निर्भयपणे पार पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच योग्य त्या उपाययोजना करून बाजार समितीच्या निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केली आहे. निवेदन देताना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Previous Post

दादांनी पाहिलेले स्वप्न शिक्षकांच्या माध्यमातून साकार झाले- रणवीर पंडित

Next Post

अंजनवती येथील श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात चोरी; महिलांना मारहाण

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
Next Post
अंजनवती येथील श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात चोरी; महिलांना मारहाण

अंजनवती येथील श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात चोरी; महिलांना मारहाण

राज्यातील सरकार अस्थिर; सत्तेसाठी नेत्यांची मनमानी

राज्यातील सरकार अस्थिर; सत्तेसाठी नेत्यांची मनमानी

Beed : आण्णा कोणत्या तोंडाने मत मागताय!

Beed : आण्णा कोणत्या तोंडाने मत मागताय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा