• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, July 16, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

खारघर दुर्घटनेची न्यायमुर्तीबाबत चौकशी करावी- संजय लाखे

Prarambh Team by Prarambh Team
April 25, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

Beed : खारघर दुर्घटनेबाबत उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती मार्फत चौकशी व्हावी. आज पर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने कधीही एखादया नामवंत व्यक्तीला पुरस्कार देवून त्याचा लोकप्रियतेचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर केला नाही. अमीत शहांच्या वेळेनूसार महाराष्ट्र भूषण पुरस्काराची वेळ ठरवल्याने खारघर येथे दुर्घटना घडली. याला राज्य सरकारल जबाबादार असून आयोजक असलेल्या राज्य सरकार आणि नियोजन करणार्या कमीटीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. नेमकी दुर्घटना कशामुळे घडली हे जनतेसमोर मांडावे यासाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावे असे म्हणत मराठा आणि ओबीसींचे भांडण लावण्यासाठी भाजपा, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे काही मराठा आंदोलकांना हाताशी धरुन 50 टक्याच्या आत आरक्षण मागत असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवेक्ते संजय लाखे म्हणाले.
बीड येथील शासकीय विश्राम गृहात मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषद घेवून पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ओबीसी जिल्हाध्यक्ष संभाजी जाधव, तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना प्रवेक्ते संजय लाखे म्हणाले की, सांस्कृतीक खात्याचे मंत्री सुधीर मुनगटीवार (पान 7 वर)
यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार आयोजीत करतांना अमीत शहा यांच्या वेळेनूसार भर दुपारी कार्यक्रम घेतला. तब्बल 14 कोटीचे टेंडर या पुरस्काराच्या नियोजनासाठी काढले होते. तरी देखील त्याठिकाणी साधी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. 14 कोटीचे टेंडर ज्या कंपनीला दिले ति कंपनी कोणाची आहे. त्यांनी नियोजन का केले नाही याचाही तपास लावणे गरजेचे आहे. एखाद्या नामांकीत व्यक्तीला पुरस्कार देवून त्याचा लोकप्रियतेचा आजपर्यंत कोणीच राजकीय फायदा करुन घेतला नाही. मात्र शिंदे, फडणवीस सरकारने तसा फायदा घेतल्याने दुघर्टना घडली. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी शासनाने त्यांचाच कर्मचारी नितीन करे यांची समिती नेमली आहे. मात्र ही समिती आम्हा तिनही पक्षांना मान्य नाही. शासनाचा कर्मचारी त्यांची चौकशी कशी करणार त्यामुळे उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती मार्फत त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी संजय लाखे यांनी पत्रकार परिषदेत केली तर क्युरीपिटीशन दाखल करण्याचा घाट हे सरकार मराठा आरक्षण संदर्भात वेळ काढू पणा करत आहे. मराठा -ओबीसी वाद न पेटवता या सरकारने 50 टक्याच्या पुढे कृषीक आरक्षण द्यावे नसता मराठा बांधवांना विश्वासात घेवून 50 टक्याच्या आत आरक्षण कसे देता येईल हे सांगावे अशी मागणी त्यांनी केली.

Previous Post

मतदार यादीमध्ये मुळ व्यापार्‍यांची नावे कमी करून घरातील व जिल्हाबाहेरील व्यापार्‍यांचे नावे!

Next Post

दादांनी पाहिलेले स्वप्न शिक्षकांच्या माध्यमातून साकार झाले- रणवीर पंडित

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
दादांनी पाहिलेले स्वप्न शिक्षकांच्या माध्यमातून साकार झाले- रणवीर पंडित

दादांनी पाहिलेले स्वप्न शिक्षकांच्या माध्यमातून साकार झाले- रणवीर पंडित

केज बाजार समिती निवडणुकीमध्ये मतदारांचे सामुहिक अपहरण

केज बाजार समिती निवडणुकीमध्ये मतदारांचे सामुहिक अपहरण

अंजनवती येथील श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात चोरी; महिलांना मारहाण

अंजनवती येथील श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात चोरी; महिलांना मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा