• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 31, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home आरोग्य व शिक्षण

बंसल क्लासेसचा दर्जा घसरला; पालकांमधुन संताप

Prarambh Team by Prarambh Team
April 14, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

-मोठा गाजावाजा करत शहरात आलेले बंसल क्लासेस फक्त नावालाच
-दर्जेदार शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान
-शिक्षण क्षेत्रात राजकिय नेते घुसल्याने शिक्षणाचे होतेय बाजारीकरण

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : मुलांच्या भविष्यासाठी मुलांना चांगले शिक्षण मिळावे, मुलांनी आयुष्यात मोठे अधिकारी व्हावे यासह इतर स्वप्नासाठी प्रत्येक पालक आप-आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी धडपडत असतो. याचाच फायदा अनेक जण घेतात. गेल्या दोन वर्षीपुर्वी बीड शहरात बंसल क्लासेस सुरु करण्यात आले होते. सुरुवातीला याठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येत होते, त्यावेळेस शिक्षक सुद्धा चांगले होते, परंतू सध्या बंसल क्लासेस मध्ये त्या त्या विषयाचे तज्ञ शिक्षक नसल्यामुळे बंसल क्लासेस फक्त नावालाच उरले आहे. लाखो रुपयांची फिस घेऊन सुद्धा याठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यामुळे पालकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे. पालकांची फसवणूक करणाऱ्या असल्या क्लासेसवर संबंधित विभागाने योग्य ती कारवाई करावी अशी चर्चा पालक करु लागले आहेत.

मुलांना योग्य शिक्षण मिळावे, भविष्यात मुलांनी खुप-खुप प्रगती करावी. आपल्याला ज्या समस्या आल्या त्या समस्यांचा सामना मुलांना करण्याची वेळच येऊ नये यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पालक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी धडपडत असतात.  स्कुलसह चांगली शिकवण क्लास लावून त्यांना घडविण्यासाठी सर्वच पालकांचे प्रयत्न करत असतात. याचाच फायदा अनेक क्लासेसवाले घेत आहेत. गेल्या दोन वर्षापुर्वी बीड मध्ये बंसल क्लासेस सुरु करण्यात आले होते. या क्लासेसने पालकांना चांगले चांगले स्वप्न दाखवली होती. यालाच फसत अनेक पालकांनी लाखो रुपये भरुन बंसल क्लासेस मध्ये मुलांचा प्रवेश घेतला. सुरुवातीला मुलांना चांगले शिक्षण सुद्धा देण्यात येत होते. परंतू सुरुवातीला बाहेरुन आलेले शिक्षण आता याठिकाणी नसल्यामुळे तो दर्जा आता याठिकाणी राहीला नाही. सध्या याठिकाणी मुलांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांमध्येच दर्जा नसल्यामुळे पालकांमधुन संताप व्यक्त केला जात आहे. लाखो रुपये खर्च करुन सुद्धा चांगले शिक्षण मिळत नसल्यामुळे सध्या बंसल क्लासेसवर पालकांची नाराजगी वाढली आहे. असे प्रकार रोखण्यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन मुलांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान रोखण्याची गरज आहे.

शिक्षणक्षेत्राला व्यवसाय म्हणून पाहणे चुकीचे!

गेल्या काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रात अनेक राजकीय नेते उतरले आहेत. यासह इतरही पैसावाले या क्षेत्रात आल्यामुळे शिक्षणांचा धंदा या लोकांनी मांडला आहे.  यामुळे सर्व सामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनीच आता चांगले शिक्षण घ्यायचे ज्यांच्याकडे पैसा नाही त्या मुलांना चांगले शिक्षण मिळणार नाही का? अशी परस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांनी शिक्षणाचा धंदा न करता, मुलांना घडविण्यासाठी शिक्षणक्षेत्राला उभारी देण्याची गरज आहे.

Previous Post

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; एक जण ठार

Next Post

सुमंत रूईकरांच्या मृत्युचे राजकारण करू नका जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे आवाहन

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
Next Post
सुमंत रूईकरांच्या मृत्युचे राजकारण करू नका जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे आवाहन

सुमंत रूईकरांच्या मृत्युचे राजकारण करू नका जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे आवाहन

सावता परिषदेने अरण विकास प्रश्नाला वाचा फोडली – कल्याण आखाडे

सावता परिषदेने अरण विकास प्रश्नाला वाचा फोडली - कल्याण आखाडे

शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करा – नवनाथ शिराळे

शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करा – नवनाथ शिराळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा