• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, March 7, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home आरोग्य व शिक्षण

माता सुरक्षित तर घर सुरक्षित : जिल्ह्यात ८८ हजार महिलांची तपासणी

Prarambh Team by Prarambh Team
October 8, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांची माहिती

बीड प्रतिनिधी : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवात महिलांसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्यात आले. अभियानाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळात असून अभियानात आतापर्यंत तब्बल ८८ हजार महिलांची आरोग्य तपासणी व उपचार केल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. यात १० हजार ८९ गर्भवती महिलांनाही विविध आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. अभियानात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ५५ हजार ५२५ शाळकरी मुलींचीही तपासणी व समुपदेशन करण्यात आल्याचे डॉ. साबळे यांनी सांगीतले.
जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे म्हणाले, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवा निमित्त माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्यात आले. दि. २६ सप्टेंबर पासून सुरु झालेल्या अभियानात जिल्हा रुग्णालयासह विविध आरोग्य संस्थांमध्ये १८ वर्षांवरील सर्व महिलांची संपूर्ण तपासण्यांसह उपचारही मोफत करण्यात आले. यात रक्तदाब, मधुमेह, बीएमआय, हेमोग्लोबिन, रक्तगट, दंतरोग तपासणी, कान नाक घसा, गर्भाशयाचे कर्करोग, स्तनाचे कर्करोग, एक्स – रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, अतिजोखमीच्या मातांचे समुपदेशन, प्रसूती कुठे व कधी करावी या बद्दल मार्गदर्शन, गर्भधारणेपूर्वी घेण्याची काळजी, मासिक पाळी
मधील समस्या, सॅनिटारी पॅडचा वापर, तसेच मानसिक आरोग्य याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या व मार्गदर्शन करण्यात आल्याचे आले. जिल्ह्यातील आरोग्य विभागाने यात धडाडीने सहभाग घेतला. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, लोखंडी येथील मानसिक आजार व वृद्धत्व उपचार केंद्र, स्त्री रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांत हे अभियान राबविले जात आहे. शुक्रवार (दि. सात ऑक्टोबर) पर्यंत तब्बल ८७ हजार ९११ महिलांच्या विविध तपासण्या करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार केल्याचेही डॉ. सुरेश साबळे यांनी सांगीतले. अभियानातून महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबच त्यांच्यात आरोग्याबाबत जनजागृती होण्यासही मदत होत आहे. तसेच पौगांडावस्थेतील मुलींमध्ये शारिरीक व मानसिक बदलांबाबतही तज्ज्ञांच्या मार्फत मार्गदर्शन व समुपदेशन केले जात असल्याचे डॉ. साबळे म्हणाले.

Previous Post

खा.शरदचंद्रजी पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत माजीमंत्री शिवाजीराव दादांचा होणार अभिष्टचिंतन सोहळा

Next Post

शिवाजीराव पंडितांनी बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेची सेवा निष्पृहपणे केली-खा.शरद पवार

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
Next Post
शिवाजीराव पंडितांनी बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेची सेवा निष्पृहपणे केली-खा.शरद पवार

शिवाजीराव पंडितांनी बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेची सेवा निष्पृहपणे केली-खा.शरद पवार

भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची गोळी झाडून आत्महत्या

भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची गोळी झाडून आत्महत्या

आ.संदिप क्षीरसागरांनी पाणी पुरवठ्यातील घोटाळा अखेर बाहेर काढलाच

आ.संदिप क्षीरसागरांनी पाणी पुरवठ्यातील घोटाळा अखेर बाहेर काढलाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)

March 6, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा