• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, February 20, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

सर्वांच्या पाठबळामुळेच आपला विजय निश्चित : आ.संदीप क्षीरसागर

Prarambh Team by Prarambh Team
November 18, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड शहर ऑटो रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा आ.संदीप क्षीरसागर यांना पाठींबा

बीड (प्रतिनिधी) बीड शहर ऑटो रिक्षा युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत जावेद कुरेशी यांच्या उपस्थितीत आ.संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा दिला.यामुळे त्यांचे पारडे आणखी मजबूत झाले असून तरुण युवकांचे मजबूत संघटन पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. आपण सर्वांना सोबत घेऊन मतदार संघाच्या विकासासाठी कायम वाटचाल करत आहोत म्हणूनच अमिषाच्या जोरावर नाही तर तुम्हा सर्वांच्या पाठबळावर या निवडणुकीत देखील आपला विजय निश्चित आहे असा विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

बीड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून दररोज मोठ्या संख्येने तरुण, युवक तसेच विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच पक्ष प्रवेश तसेच जाहीर पाठिंबा देऊन या निवडणुकीत पाठबळ देत आहेत निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बीड शहरातील यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जावेद कुरेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा दिला आहे. या सर्वांचे आ. संदीप क्षीरसागर यांनी स्वागत करत येत्या २० तारखेला अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

संत नामदेवनगरमधील युवकांचा पक्षप्रवेश
दरम्यान रविवारी बीड शहरातील संत नामदेव नगर येथील अरुण समुद्रे व इतर युवकांनी पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी पक्षाला स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

ख्रिस्ती बांधवांशी संवाद
आ.संदीप क्षीरसागर यांनी निवडणूक प्रचारार्थ बीड येथील जालना रोड येथील कॅथोलीक चर्च व असेंम्ब्लीज ऑफ गॉड चर्च येथे भेट दिली. जमलेल्या ख्रिस्ती बांधवांशी संवाद साधला. धर्मगुरू यांनी स्वागत करून आशिर्वाद दिले.यावेळी संदीप भैय्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

Previous Post

समाजाचे प्रेम,आपुलकी पुढे नेहाताई संदीप क्षीरसागर भावूक

Next Post

गजानन साखर कारखाना आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या हक्काचा

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
Next Post
गजानन साखर कारखाना आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या हक्काचा

गजानन साखर कारखाना आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या हक्काचा

बीड मतदार संघाला नवी दिशा देण्यासाठी डॉ. ज्योती मेटे यांना प्रचंड मतांनी विजयी करा – प्रभाकर कोलंगडे

बीड मतदार संघाला नवी दिशा देण्यासाठी डॉ. ज्योती मेटे यांना प्रचंड मतांनी विजयी करा - प्रभाकर कोलंगडे

तुमच्या तालुक्याला मंञी पदाची संधी चालून आली आसल्याने ती वाया घालु नका —खा. अमोल कोल्हे

तुमच्या तालुक्याला मंञी पदाची संधी चालून आली आसल्याने ती वाया घालु नका —खा. अमोल कोल्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा