• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, June 3, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

समाजाचे प्रेम,आपुलकी पुढे नेहाताई संदीप क्षीरसागर भावूक

Prarambh Team by Prarambh Team
November 18, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

दाजीला एकटे न राहू देता पुन्हा आमदार करणार!

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांची ग्वाही

कुटेवाडी येथील प्रचार सभेने आ.संदीप शिरसागर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब

बीड (प्रतिनिधी):- बीड मतदार संघाच्या विकासासाठी मागील ५ वर्षापासून लोकप्रतिनिधी या नात्याने कामे करत असताना सर्वसामान्य, वंचित, उपेक्षित घटकांना न्याय देण्याचे काम आ.संदीप क्षीरसागर यांनी केले. शासनाच्या विविध योजना मतदार संघातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. गरिबांना घरकुले मिळावीत गावातील अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते यासह विविध विकास कामे पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. मात्र आता विधानसभा निवडणुकीत राजकीय विरोधक त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत.अशावेळी तुम्ही सर्व बंधू-भगिणी आ.संदीप भैयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहात. तुमचे हे प्रेम आणि आपुलकीपुढे मी नतमस्तक होते असे सांगत सौ.नेहाताई संदीप क्षीरसागर कुटेवाडी येथील प्रचार सभेत बोलताना मतदारांपुढे भावूक झाल्या तर आमच्या जावयाला आम्ही एकटे राहू देणार नाही. आम्ही कायम संदीप भैय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर व गोरख सिंघण यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि महाविकास आघाडीचे बीड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार आ.संदीप क्षीरसागर यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. जनतेनेचे निवडणूक हाती घेतल्याने संदीपभैय्यांचा विजय निश्‍चित झाला आहे.आ.संदीप क्षीरसागरांनी केलेली विकासकामे आणि जनतेशी असलेल्या थेट संपर्कामुळे विरोधकांचे अवसान गळाले असून मतदारसंघातील गावोगावी आता ‘गावोगावी एकच नारा, संदीपभैय्या सबसे न्यारा’ अशा घोषणा देवून जोरदार प्रचार केला जात आहे. रविवारी मतदारसंघातील कुटेवाडी येथे नेहा ताई संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत प्रचार सभा झाली. यावेळी त्यांनी सर्व मतदार बंधू-भगिनींनी येत्या २० नोव्हेंबरला तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केलेे.

तर सर्वांना सोबत घेवून प्रत्येकाशी सौजन्याने राहणारे नेतृत्व पुन्हा बीडकरांना हवे आहे.त्यासाठीच बीड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा यंदा विधानसभेत विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केला असून आ.संदीप क्षीरसागर यांनी मागील पाच वर्षात बीड मतदार संघात केलेली विकासकामांची पावती म्हणून आपणही सर्वांनी आपले मत त्यांना द्यावे. असे आवाहन महाविकास आघाडीतील घटकपक्ष तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र मस्के व गोरख सिंघण यांनी केले. या प्रचार सभेला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या वतीने कुटेवाडी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आ.संदीप क्षीरसागर, सौ.नेहाताई क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, राजेंद्र मस्के, सौ.वरेकर ताई या सर्वांचे कुटेवाडी येथील ग्रामस्थ, माता भगिनीं व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक यांचे आभार व्यक्त करत येणाऱ्या २० नोव्हेंबरला आपण भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.

Previous Post

चंद्र-सूर्य असेपर्यंत या देशाचे संविधान कुणी बदलू शकणार नाही – धनंजय मुंडे

Next Post

सर्वांच्या पाठबळामुळेच आपला विजय निश्चित : आ.संदीप क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026
Next Post
सर्वांच्या पाठबळामुळेच आपला विजय निश्चित : आ.संदीप क्षीरसागर

सर्वांच्या पाठबळामुळेच आपला विजय निश्चित : आ.संदीप क्षीरसागर

गजानन साखर कारखाना आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या हक्काचा

गजानन साखर कारखाना आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या हक्काचा

बीड मतदार संघाला नवी दिशा देण्यासाठी डॉ. ज्योती मेटे यांना प्रचंड मतांनी विजयी करा – प्रभाकर कोलंगडे

बीड मतदार संघाला नवी दिशा देण्यासाठी डॉ. ज्योती मेटे यांना प्रचंड मतांनी विजयी करा - प्रभाकर कोलंगडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा