• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, June 20, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

इंशाल्लाह दादाको चुनके देंगे; मोमीनपुऱ्यात मुस्लिम बांधवांचा निर्धार!

Prarambh Team by Prarambh Team
November 18, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

मोमीनपुरा माझं होमग्राउंड म्हणणारा संदीप क्षीरसागर पाच वर्षात किती वेळा भेटला- अनिलदादा जगताप

बीड, प्रतिनिधी-  गेली अनेक वर्ष सत्ता भोगून क्षीरसागरांना केवळ बीडकरांच्या विश्वासाचा घात करत स्वतःचे घरं भरण्याचे काम केले आहे आणि बीडकरांना विकास तर सोडाच पण मूलभूत गरजांपासून वंचित ठेवण्याचे महापाप केले आहे. सत्तेचा ताम्रपट घेऊन क्षीरसागरांच्या पिढ्यानुपिढ्या बीडवर आपली मक्तेदारी चालवत आल्या आहेत व बीड विकासाचा खेळखंडोबा करत आहेत. मोमीनपुऱ्यातील मुस्लिम बांधवांच्या मतदानावर निवडणुन आलेल्या संदीप क्षीरसागरने मोमीनपुरा माझं होमग्राउंड आहे असा दावा ठोकला. मला मुस्लिम बांधवांना फक्त प्रश्न विचारायचा आहे की, गत पाच वर्षात संदीप क्षीरसागर मोमीनपुऱ्यात किती वेळा आला? मुस्लिमांचे कोणच्या अडचणी सोडवल्या? मुस्लिम बांधवांनो हे क्षीरसागर सगळे एक आहेत. यांची खेळी लक्षात घ्या. यावेळी परिवर्तन घडवण्यासाठी मला साथ द्या. मी तुमच्या घरातदारात तुमच्यासमोर वाढलेला माणूस आहे अशा भावना अनिलदादा जगताप यांनी मोमीनपुऱ्यातील प्रचार सभेत व्यक्त केल्या.

काल दि. 17 रोजी रात्री बीड शहरातील मोमीनपुरा भागात बीड विधानसभा अपक्ष उमेदवार अनिलदादा जगाताप यांची सभा पार पडली. या सभेत अनिलदादा जगताप यांच्यासोबत संघर्षयोद्धा मा. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या टीममधील सदस्य देखील उपस्थित होते.
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांच्या गरड्यात अनिलदादांची प्रचार सभा पार पडली. अनिलदादा जगताप यांच्या भावनिक अहवानानंतर इन्शाल्ला इसबार दादा आपको चुनके देंगे आशा प्रतिक्रिया व्यक्त करत मोमीनपुऱ्यात मुस्लिम बांधवांनी अनिलदादांना आमदार करण्याचा पक्का निर्धार केला असल्याचे दिसून आले.

*अनिलदादा मुस्लिम बांधवांसाठी सेक्युलर व्यक्ती- प्रा सुरेश नवले*

मुस्लिम बांधवांनो, तुमच्या बहुमूल्य मतांचे विभाजन होऊ देऊ नका. तुमच्या गट्टा मतांचे विभाजन करून भाजपच्या फडणवीसांनी मुख्यमंत्री बनण्याचे षडयंत्र आखले आहे. या षडयंत्रास हाणून पाडा. स्वतःच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन सर्वसामान्य जनतेला स्वतःचा नेता आणि मा. जरांगे पाटील यांना स्वतःचा पक्ष मानणारे अनिलदादा जगताप बीड मतदार संघात तुम्हा मुस्लिम बांधवांसाठी सेक्युलर व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांना येत्या 20 नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक 13 शिलाई मशीन या निशाणीवर मतदान करून आशीर्वाद द्या आणि बीड मतदार संघात परिर्वतन घडवून आणा असे माजी मंत्री प्रा सुरेश नवले यांनी प्रचार भाषणात मत व्यक्त केले.

Previous Post

ऐतिहासिक गणेशपारची विराट सभा ; धनंजय मुंडेंच्या विक्रमी विजयाचा शुभसंकेत !

Next Post

मोमीनपुरा परिसर नेहमीच माझ्या पाठीशी — माजीमंञी जयदत्त क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
मोमीनपुरा परिसर नेहमीच माझ्या पाठीशी — माजीमंञी जयदत्त क्षीरसागर

मोमीनपुरा परिसर नेहमीच माझ्या पाठीशी — माजीमंञी जयदत्त क्षीरसागर

आपली सेवा करण्याची संधी द्या — डाॅ. योगेश क्षीरसागर

आपली सेवा करण्याची संधी द्या — डाॅ. योगेश क्षीरसागर

आ. पंकजाताई मुंडे यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसमवेत खामगांवात घेतली जाहीर सभा

आ. पंकजाताई मुंडे यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसमवेत खामगांवात घेतली जाहीर सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा