• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, February 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

विचारांचा अन् विकासाचा वसा,वारसा पुढे घेवून जाण्यासाठी आपले प्रत्येक मत महत्वाचे

Prarambh Team by Prarambh Team
November 15, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

तुतारी वाजवणारा माणूस’चिन्हासमोरील बटन दाबून मतदार संघाच्या विकासासाठी पुन्हा सेवेची संधी द्या-आ.संदीप क्षीरसागर

रायमोहा, खालापूरी पंचायत समिती गणातील मतदार संवाद दौर्‍याने दिली विजयाची साक्ष

बीड प्रतिनिधी : बीड मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी काम करताना ग्रामीण भागातील घरकुल असो की रस्ते, सभागृह,पिण्याच्या पाण्यासाठीची सिंचन व्यवस्था,शेतकरी,कष्टकर्‍यांचे प्रश्‍न याबाबत सातत्याने तुमचा प्रतिनिधी म्हणून आवाज उठवला. मतदारसंघाच्या हिताचे इतर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि आपल्या नेत्यांच्या विचारांचा अन् विकासाचा वसा,वारसा पुढे घेवून जाण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रत्येक मत माझ्यासाठी महत्वाचे आहे म्हणूनच येत्या बुधवारी (दि.२०)‘तुतारी वाजवणारा माणूस’चिन्हासमोरील बटन दाबून मतदार संघाच्या विकासासाठी सेवेची संधी द्या असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.

बीड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी (दि.१५) मतदार संघातील खालापूरी व  रायमोहा  या पंचायत समिती गणाचा दौरा करत कार्यकर्ते आणि सर्व मतदारांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेवून संवाद साधला. खालापूरी येथील या संवाद दौर्‍याला उपस्थित प्रचंड मोठा जनसमुदाय आ.संदीपभैय्यांच्या विजयाची साक्ष देणारा ठरला.

याप्रसंगी पुढे बोलताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, राजकीय आणि सामाजिक जीवनात वाटचाल करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षातील सर्व जेष्ठ अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन घेवून आपण कायम बीड मतदारसंघात विकासाच्या विविध योजना आणून जनतेची कामे केली. प्रलंबित विकासकामे सभागृहात मांडली, लोकहिताचे प्रकल्प पुर्ण व्हावेत म्हणून वारंवार पाठपुरावा केला. यातील बहुतांश कामांना मंजूरी आणली. भविष्यातही मतदारसंघाच्या विकासाचा आलेख आपल्याला उंचावत ठेवायचा आहे. आपल्याकडून सर्वांची कामे व्हावीत,अशी सरळ साधी विचारधारा आणि प्रत्येकाविषयी आपुलकीची भावना ठेवून मी व माझे सर्व सहकारी राजकीय व सामाजिक जीवनात काम करत आहोत. आपण हे जाणून आहात. मात्र आता निवडणूक लागली म्हणून आपले राजकीय विरोधक केवळ  टिका करत आहेत.

मतदारसंघातील कामे करण्याचा, जनतेला निर्णयप्रक्रियेत सोबत घेण्याचा आणि कायम संपर्कात राहण्याचा कोणताही अनुभव नाही विरोधकांकडे आहे का? असा प्रश्‍न करत आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, विरोधक आपल्या कामांवर आरोप करण्यातच समाधान मानत आहेत.माझ्यावर आरोप करत विकासकामे आम्ही मार्गी लावू असे सांगणारे विरोधक मागील पाच वर्षात मतदारसंघातील किती गावात पोहचले? तेथील कोणते प्रश्‍न त्यांना माहित आहेत? त्यावर उपाययोजना काय करायच्या याबाबत त्यांनी उत्तर द्यावे असा सवालही आ.संदीप क्षीरसागर यांनी केला. बीड मतदारसंघाला विकसित करुन पुढे घेवून जाण्यासाठी मी कटिबध्द आहे. विरोधकांना कितीही टिका केली तरी आपण मतदानादिवशी कृतीतून उत्तर देवू असा विश्‍वासही आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

बीड शहर असो, ग्रामीण रस्ते,नालीकाम,सभागृह, विविध योजना मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी वारंवार पाठपुरावा केला. मुख्यमंत्री, व संबंधित मंत्र्यांना भेटून विकासकामांसाठी भरीव निधी आणून कामे पुर्ण केली आहेत हे मतदारसंघातील जनता जाणून आहे. त्यामुळे आगामी विकास कामे करण्यासाठी तुम्हा सर्वांची साथ अशीच कायम राहू द्यावी.विचारांचा आणि विकासाचा वसा वारसा आपल्याला पुढे घेवून जायचा आहे. तुम्हा सर्वांच्या विश्‍वासाला पात्र ठरुन बीड मतदार संघाचे प्रलंबित विकास कामे आणि विविध योजना मार्गी लावण्यासाठी मी कटिबध्द आहे.म्हणून येत्या २० नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील मतदान यंत्रावरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी मतदारांना केले.याप्रसंगी परिसरातील मतदार,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आपल्या हक्काची सत्ता आणण्यासाठी महायुतीला विजयी करा ; प्रितमताईंचे मतदारांना आवाहन

Next Post

युवक,तरुण मित्रांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार-आ.संदीप क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

December 4, 2025
उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

December 4, 2025
निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

November 29, 2025
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

November 29, 2025
अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

November 29, 2025
शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

November 29, 2025
गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

November 29, 2025
Next Post
युवक,तरुण मित्रांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार-आ.संदीप क्षीरसागर

युवक,तरुण मित्रांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार-आ.संदीप क्षीरसागर

विकास कामांसह, लोकांशी आपुलकीच नातं जपावं लागतं तेव्हा मते मिळतात – सुरेश धस

विकास कामांसह, लोकांशी आपुलकीच नातं जपावं लागतं तेव्हा मते मिळतात - सुरेश धस

माझी जनता माझी ताकद – आ.संदीप क्षीरसागर

माझी जनता माझी ताकद - आ.संदीप क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा