• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 9, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

बीड मतदारसंघात आ.संदीप क्षीरसागर यांची ताकद वाढली

Prarambh Team by Prarambh Team
November 15, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

वांगी येथील सरपंचांसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

बीडमध्ये युवा कार्यकर्त्यांच्या पाठींब्याने पारडे झाले आणखी मजबूत

बीड  प्रतिनिधी :  विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना मागील पाच वर्षात मतदारसंघात विकासाच्या अनेक योजना राबवत सर्वांना सोबत घेऊन घेतलेले निर्णय आणि केलेली वाटचाल यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी युवक, तरुण कार्यकर्ते कार्यकर्त्यांची मजबूत फळी भक्कमपणे उभा राहिली आहे. बीड तालुक्यातील वांगी येथील सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर, बीड शहरातील युवा कार्यकर्ते तथा संत रोहिदास विकास संघाचे बीड जिल्हाध्यक्ष यशराज बामणे यांच्यासह इतरांनी पाठिंबा दिला, त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर यांची मतदारसंघात आणखी ताकद वाढली असून त्यांचे पारडे जड झाले आहे.

आ.संदीप क्षीरसागर यांनी मागील पाच वर्षात बीड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाची विचारधारा शहरासह ग्रामीण भागात रुजवण्याचे काम केले, त्यामुळेच आता निवडणुकीच्या महत्त्वाच्या कालावधीत त्यांना साथ देण्यासाठी युवा, तरुण कार्यकर्ते सरसावले आहेत. पक्षामध्ये जाहीर प्रवेश आणि या निवडणुकीत पाठिंबा देणाऱ्या तरुण,युवकांची संख्या प्रचंड वाढू लागल्याने विरोधकांना मात्र धडकी भरली आहे.

शुक्रवारी (दि.१५) झालेला पक्षप्रवेश आणि जाहीर पाठिंबा प्रसंगी आ. संदीप क्षीरसागर यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३ तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सर्वांची पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन केले.

चर्मकार समाजाचे युवा नेतृत्व संत रोहिदास विकास संघाचे बीड जिल्हाध्यक्ष यशराज बामणे यांच्यासह अमर गायकवाड, महादेव शिंदे, श्रीमंत गायकवाड, लखन घुमरे, विलास वाघमारे, राजाभाऊ यादव, भोला गायकवाड, पप्पु शेळके, नटराज गोत्रळ व इतर युवकांनी विधानसभा निवडणुकीत गुरुवारी (दि.१४) बीड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांना आपला पाठिंबा जाहीर केला याबद्दल आ.संदीप भैय्या यांनी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करत आपल्याला सोबत घेऊन काम केले जाणार असल्याचा शब्द दिला.

बीड तालुक्यातील वांगी येथे जेष्ठ आणि शेतीनिष्ठ शेतकरी जीवनराव बजगुडे यांच्यासोबत ग्रामस्थांशी आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रचारादरम्यान संवाद साधला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात
वांगीच्या अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये वांगीचे सरपंच दिनकर शेळके, चंद्रसेन शेळके, अशोक शेळके, स्वाती शेळके, सचिन बजगुडे, परमेश्वर खडके, ज्ञानेश्वर हाडूळे, महादेव शेळके, रमाकांत शेळके, बिभिषण शेळके, रामहारी यादव, सखाराम येडे, बाळू हाडूळे, दत्ता हाडूळे, दशरथ काळे, अनुरथ बजगुडे, पोपट गिरी, योगेश गिरी, गोरक शेळके, अशोक बजगुडे, कृष्णा हाडूळे, सुग्रीव शेळके, अशोक गोडसे, प्रविण शेळके व अभिमान बजगुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी मनःपूर्वक स्वागत केले.तसेच येणाऱ्या २० तारखेला आपलं चिन्ह-“तुतारी वाजवणारा माणूस” यासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.

Previous Post

डाॅ. योगेश क्षीरसागरांना मिळू लागला सर्वञ पाठिंबा

Next Post

शंभर दिवस लाचार म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
Next Post
शंभर दिवस लाचार म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा

शंभर दिवस लाचार म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा

धनंजय मुंडेंची शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घाटनांदूरला प्रचार सभा

धनंजय मुंडेंची शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घाटनांदूरला प्रचार सभा

सर्व मराठा सेवकांचे ठरले… आता फक्त अनिल दादा आणि दादाच

सर्व मराठा सेवकांचे ठरले... आता फक्त अनिल दादा आणि दादाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा