• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, February 26, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

डाॅ. योगेश क्षीरसागरांना मिळू लागला सर्वञ पाठिंबा

Prarambh Team by Prarambh Team
November 15, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड  : बीड विधानसभा मतदारसंघात घडाळ्याचा गजर सुरुच असून दरदिवशी प्रवेश सोहळ्यांसह विविध संघटना, प्रतिष्ठित व्यक्तींचा उमदेवार डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठींबा लाभत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ना.धनंजय मुंडे यांच्या सभेनंतर अनेकांचे गुरुवारी (दि.१४) समर्थन लाभले. अल्पसंख्याक समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलची बीडमध्ये पक्ष कार्यालयात बैठक झाली. यावेळी डॉ.क्षीरसागर यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय झाला असून हा अल्पसंख्याक समाजाला गृहीत धरणार्‍या विरोधकांसाठी मोठा धक्का आहे.

डॉ.योगेश क्षीरसागर यांना सर्वस्तरातून समर्थन मिळत आहे. अल्पसंख्याक समाजासोबतच मोची समाजबांधवांनी पाठिंबा दिला असून दोन्ही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले. तिकडे बीडच्या आदर्श मार्केट असोशिएशनच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीतून व्यापारी बांधवांनी सोबत असल्याचा विश्वास दिला. रिपाइंचे (एकतावादी) राष्ट्रीय नेते नानासाहेब इंदीसे यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष शैलेंद्र पोटभरे आणि मातृभूमी प्रतिष्ठान, ओबीसी महासंघाचे बीड शाखा अध्यक्ष डॉ.संजय तांदळे यांच्यासह सहकार्‍यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. दरम्यान बैठका, पाठिंबा अन् प्रवेश सोहळ्यांचे सत्र सुरुच होते. या सर्व घडामोडींवरून डॉ.योगेश क्षीरसागर यांचे पारडे जड झाल्याचे दिसत आहे.

मुस्लिम समाजाची सुशिक्षित, निर्व्यसनी उमेदवाराला साथ!

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात अल्पसंख्याक समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसोबत अल्पसंख्याक सेलची बैठक पार पडली. या बैठकीत अनेकांनी विचार मांडले. मुस्लिम समाजाला कुणीही गृहित धरण्याची चूक करू नये, अनेकांनी ठणकावले. मुस्लिम भागात आणखी जागरूकता निर्माण करू, विकासाच्या मुद्द्यावर मतदान मिळविण्यासाइी आपण सोबत आहोत. डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासारख्या सुशिक्षित, निर्व्यसनी उमेदवाराला साथ देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, माजी नगरसवेक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

एकाधिकारशाही संपविण्यासाठी पृथ्वीराज साठेंच्या पाठीशी : बाबूराव पोटभरे

Next Post

बीड मतदारसंघात आ.संदीप क्षीरसागर यांची ताकद वाढली

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
Next Post
बीड मतदारसंघात आ.संदीप क्षीरसागर यांची ताकद वाढली

बीड मतदारसंघात आ.संदीप क्षीरसागर यांची ताकद वाढली

शंभर दिवस लाचार म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा

शंभर दिवस लाचार म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा

धनंजय मुंडेंची शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घाटनांदूरला प्रचार सभा

धनंजय मुंडेंची शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता घाटनांदूरला प्रचार सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा