• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, May 25, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

माझ्या जनतेच्या एका-एका मताचा उपयोग बीड मतदारसंघाच्या विकासासाठी करणार

Prarambh Team by Prarambh Team
November 15, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

पाली,मांजरसुंबा येथील प्रचार बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला विश्वास

बीड (प्रतिनिधी) बीड मतदार संघातील जनता आमच्या पक्षासोबत आणि माझ्यासोबत आहे. जनता हीच खरी आमची ताकद असून विरोधकांच्या अपप्रचाराला सूज्ञ जनता कधीही थारा देणार नाही.बीड मतदार संघातील पाली असो की, बालाघाटावरील चौसाळा परिसर कायम येथील जनता खा.शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत राहिलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कितीही आरोप केले तरी त्यांना थारा न देता येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी मला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी द्या.तुमच्या एका-एका मताचा उपयोग मी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी करणार असल्याचा विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी केले.
बीड विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असताना आता मतदारसंघातील गावोगावी बीड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्त्यांसह ठिकठिकाणी मतदार त्यांचे जोरदार स्वागत करत आहेत. गुरुवारी (दि.१४) आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील पाली, मांजरसुंबा या गावांचा दौरा करत कॉर्नर बैठकीत त्यांनी मतदारांना पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला मतदारांनी जोरदार प्रतिसाद देत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे बोलून दाखवले.
पाली व मांजरसुंबा येथील संवाद बैठकीत बोलताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, बालाघाटवरील जनता नेहमीच खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या भूमिकेसोबत राहिलेली आहे. जेंव्हा लोक एखाद्या भूमिकेसोबत एकनिष्ठ असतात तेंव्हा नक्कीच इतिहास घडतो. बालाघाटवरील जनता यावेळी नक्की इतिहास घडवतील असा विश्वास आहे.प्रलंबित विकासकामांसाठी सतत पाठपुरावा केला. सर्वांना विश्‍वासात घेवूनच विकासाची कामे पुर्णत्वास नेली. विरोधकांना आता स्वत:कडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते तथ्यहिन आरोप करत आहेत; मात्र माझ्या मतदारसंघातील जनता माझ्या कामाबद्दल समाधानी आहे. मी त्यांचा विश्‍वास कमावलायं,त्यामुळे विरोधकांकडे लक्ष देण्याची गरज नाही.यावेळी त्यांनी गत पाच वर्षात आमदारकीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.आम्ही विकासासाठी काम करतो असे सांगत येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी मला पुन्हा एकदा तुमचे सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले. सर्वसामान्य माणसाबद्दल कणव असणारे संदीपभैय्या गावी आल्याने मतदारांनी त्यांचे मोठ्या उत्साहात गळ्यात पुष्पहार घालून स्वागत केले. या स्वागताने आ. संदीप क्षीरसागर भारावून गेले.

Previous Post

सुरेश धस यांनी मतदारसंघाची परिवार म्हणून सेवा केली त्यांना विधानसभेत निवडून द्या तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावतो

Next Post

वैद्यनाथ म्हणजे मुंडे साहेबांचं अस्तित्व; कारखाना सुरू करतेयं, याचा मला मनापासून आनंद – आ. पंकजाताई

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Next Post
वैद्यनाथ म्हणजे मुंडे साहेबांचं अस्तित्व; कारखाना सुरू करतेयं, याचा मला मनापासून आनंद – आ. पंकजाताई

वैद्यनाथ म्हणजे मुंडे साहेबांचं अस्तित्व; कारखाना सुरू करतेयं, याचा मला मनापासून आनंद - आ. पंकजाताई

दहाडने वाला एक वो टायगर; खेल पलटने वाला है,अब ना रूकेगा सुरेश धस जनता का रखवाला है , क्योकी माहोल बदलने वाला है!

दहाडने वाला एक वो टायगर; खेल पलटने वाला है,अब ना रूकेगा सुरेश धस जनता का रखवाला है , क्योकी माहोल बदलने वाला है!

एकाधिकारशाही संपविण्यासाठी पृथ्वीराज साठेंच्या पाठीशी : बाबूराव पोटभरे

एकाधिकारशाही संपविण्यासाठी पृथ्वीराज साठेंच्या पाठीशी : बाबूराव पोटभरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा