• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, June 24, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा केज

महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना ग्रामीण भागातून वाढता पाठींबा

Prarambh Team by Prarambh Team
November 13, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

अंबाजोगाई प्रतिनिधी :- जसजशी विधानसभा निवडणूक जवळ जवळ येऊ लागली आहे तशाच प्रत्येक उमेदवार आपला प्रचार जोमात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मतदार संघात मोठमोठ्या नेत्यांच्या सभांच्या तोफा देखील धडाडत आहेत. केज विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे हे देखील केज मतदार संघ जंग जंग पछाडून काढत आहेत.शहरी भागासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावकुसापर्यंत पोचून आपणास मतदान रुपी आशिर्वाद देण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या या आवाहनाला ग्रामीण भागातील मतदारांकडून दांडगा प्रतिसाद मिळत आहे.

मंगळवार दि १२ रोजी
अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ, नांदडी, ममदापूर, पाटोदा,देवळा,अंजनपूर,कोपरा या गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थ तस्थ मतदारांशी सावंद साधला. यावेळी अंजली ताई घाडगे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, दिपक शिंदे,रघुनाथ कुचेकर, यशोधन लोमटे, गणेश घाडगे,सुधाकर देशमुख,रणजित जोगदंड यांच्यासह अनेक सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या गावांना भेटी दिल्या असतांना गावकऱ्यांच्या वतीने पृथ्वीराज साठे यांचे अतिशय भारावून टाकणारे असे स्वागत केले. यावेळी गावकऱ्यांचा उत्साह पाहूनआपणास मोठी ऊर्जा मिळाल्याची भावना पृथ्वीराज साठे यांनी व्यक्त केली. गावात गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवछत्रपतींनापुष्पहार अर्पण करून वंदन केले. त्याचबरोबर कार्तिकी एकादशी निमित्ताने नांदडी गावात श्रीविठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
मागील अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी व त्यांच्या नातेवाईकांच्या दहशत व एकाधिकार शाहीला कंटाळलेले नागरिक तथा ग्रामस्थ साठे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार असल्याची ग्वाही देत आहेत. ग्रामीण भागातील मतदारांचा पाठिंबा तसेच उत्स्फूर्तपना निश्चितपणे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना विजयाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत असे चित्र संपूर्ण केज विधानसभा मतदारसंघात निर्माण झाल्याचे दिसून येत आहे .

Previous Post

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणार ; १४ तारखेला रोलर पूजन

Next Post

मराठा आरक्षणाची लढाई मनोज दादा जरांगे पाटील प्रभावीपणे लढत आहेत – डॉ. ज्योती मेटे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
मराठा आरक्षणाची लढाई मनोज दादा जरांगे पाटील प्रभावीपणे लढत आहेत – डॉ. ज्योती मेटे

मराठा आरक्षणाची लढाई मनोज दादा जरांगे पाटील प्रभावीपणे लढत आहेत - डॉ. ज्योती मेटे

विरोधकांची छुपी युती आहे जनतेने हाणून पाडा – जयसिंग पंडित

विरोधकांची छुपी युती आहे जनतेने हाणून पाडा - जयसिंग पंडित

कुटूंबाच्या पलिकेडे जयदत्त क्षीरसागर यांनी – कधीच विचार केला नाही- प्रा. सुरेश नवले

कुटूंबाच्या पलिकेडे जयदत्त क्षीरसागर यांनी - कधीच विचार केला नाही- प्रा. सुरेश नवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा