• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, March 6, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंकेसाठी आ. पंकजाताई मुंडे यांनी घेतली प्रचार सभा

Prarambh Team by Prarambh Team
November 11, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

भाजपा महायुती जनतेने स्वीकारली ; राज्याच्या हितासाठी महायुतीला पुन्हा सत्तेवर आणा

धारूर : राज्यात सत्तेवर असलेली भाजपा महायुती जनतेने स्वीकारली आहे, कारण त्यांनी लोकांसाठी योजना दिल्या, डोळ्याला दिसणारे काम केले. राज्याचा विकास असाच पुढे सुरू ठेवायचा असेल तर महायुतीला पुन्हा सत्तेवर येणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रकाशदादांना विजयी करा असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांनी धारूर येथील जाहीर सभेत बोलतांना केले.

माजलगांव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्यासाठी आ. पंकजाताई मुंडे यांनी आज धारूर येथे जाहीर सभा घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मंगलताई सोळंके, डाॅ.स्वरूपसिंह हजारी, हनुमंत नागरगोजे, जयसिंह भैय्या सोळंके, सोमनाथ बडे, बाळासाहेब चोले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलतांना आ. पंकजाताई म्हणाल्या, मला कधीच वाटलं नाही, मला घड्याळाचा प्रचार करावा लागेल. पण आम्ही आता युती स्वीकारली आहे. लोकांनी देखील ती स्वीकारली कारण त्यांनी लोकांना योजना दिल्या. मी इथ महायुतीचा धर्म म्हणून आले आहे. अजित पवार यांनी जाहीर केले की आमचे सरकार पुन्हा आले तर २१०० रुपये लाडक्या बहिणीला देणार आहेत. महायुती सरकारने आपल्या सत्ताकाळात विविध विकास योजना राबवून महिला, युवा आणि जेष्ठांचे सबलीकरण उद्दिष्ट साध्य केले. हाच अजेंडा पुढील पाच वर्षात सुरू ठेवण्यासाठी विरोधकांच्या कोणत्याही भुलथापास बळी न पडता माजलगावच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० तारखेला प्रकाश दादांना बहुमताने विधिमंडळात पाठवा.

मी पालकमंत्री असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही अस सांगतानाच लोकसभेत कटकारस्थानाची परिस्थिती निर्माण झाली.पंकजा मुंडे चा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, ओठात एक पोटात एक असे मी वागत नाही असं आ. पंकजाताई म्हणाल्या.

‘त्या’ अपक्षांना सहमती नाही

जिल्ह्यात जे कुणी भाजप समर्थक कार्यकर्ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, त्यांना माझी सहमती नाही तथापि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोराबाबत मात्र मी काही टिप्पणी करू शकत नाही असं आ. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.

Previous Post

मायबाप जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-आ.संदीप क्षीरसागर

Next Post

डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांना अठरापगड जातीधर्माचा पाठिंबा

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
Next Post
डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांना अठरापगड जातीधर्माचा पाठिंबा

डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांना अठरापगड जातीधर्माचा पाठिंबा

गेल्या अनेक वर्षांपासून गेवराई तालुक्यावर प्रस्थापित घराण्याची दहशत — पुजा मोरे

गेल्या अनेक वर्षांपासून गेवराई तालुक्यावर प्रस्थापित घराण्याची दहशत — पुजा मोरे

महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या मोमीनपुरा भागातील पदयाञेला प्रतिसाद!

महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या मोमीनपुरा भागातील पदयाञेला प्रतिसाद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)

March 6, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा