• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, September 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट घोटाळा; ठेवीदारांनी घेतली या मंत्र्यांची भेट!

Prarambh Team by Prarambh Team
July 30, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट ठेवीदारांना ना.तानाजी सावंतांचा दिलासा….

बीड प्रतिनिधी : आज पुणे येथे राज्याचे आरोग्यमंत्री ना तानाजी सावंत यांची जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट ठेवीदार कृती समितीने
काही ठेवीदारांसह भेट घेतली.ना.तानाजीराव सावंत यांनी जवळपास पाऊण तास ठेवीदार कृती समितीसी चर्चा केली .कृती समितीचे अध्यक्ष ॲड.आप्पासाहेब जगताप यांनी
जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटी मधील ठेवीदारांच्या रकमेबाबत झालेल्या घोटाळ्याची व पोलीस तपासाची इत्यंभूत माहिती दिली. मंत्री महोदयांनी ठेवीदारांच्या भावना सहानुभूती पुर्वक जाणून घेतल्या. सदर प्रकरणाची पुर्ण माहिती मुख्यमंत्री मा.ना. एकनाथराव शिंदे  आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर घालून शासन स्तरावरून पुढील कायदेशीर कार्यवाही तातडीने करण्यात येईल. गरज पडल्यास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री त्यांच्याशी ठेवीदार कृती समिती व ठेवीदारांची प्रत्यक्ष भेट घालून देऊ. ठेवीदारांनी चिंता करू नये. त्यांचा पैसा परत मिळवण्यासाठी शासन स्तरावरून निश्चितपणे प्रयत्न केले जातील. असे दिलासा ना.सावंत यांनी ठेवीदार कृती समितीला दिला. यावेळी कार्याध्यक्ष डॉ.अरविंद काकडे, समिती सदस्य मारूतीराव तिपाले, रविंद्र
पालीमकर इजि.मारूतीराव वनवे, सुहास पाटील, सुर्यभान नवले, तसेच नेकनूर व इट ता. वाशी येथील ठेवीदार सुमारे १०० ठेवीदार उपस्थित होते.

Previous Post

Beed : SP साहेब, 31 लाखाचा गुटखा पकडण्यासाठी फक्त एक पोलीस कर्मचारी जातोच कसा?

Next Post

Beed : राज्यात दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; ही वाहने केली हस्तगत

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
Next Post
Beed : राज्यात दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; ही वाहने केली हस्तगत

Beed : राज्यात दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; ही वाहने केली हस्तगत

Beed : संभाजी भिडेच्या तोंडाला काळे फासणार्‍यांना एक लाखाचे बक्षीस

Beed : संभाजी भिडेच्या तोंडाला काळे फासणार्‍यांना एक लाखाचे बक्षीस

Beed : केएसके महाविद्यालयात बँचवर आक्षेपार्ह मजकूर: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीसह शिक्षकावर गुन्हा दाखल!

Beed : केएसके महाविद्यालयात बँचवर आक्षेपार्ह मजकूर: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीसह शिक्षकावर गुन्हा दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा