• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, June 27, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

Beed : बीड जिल्हा निष्ठेच्याच पाठी – आ.संदीप क्षीरसागर

Prarambh Team by Prarambh Team
July 23, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

राष्ट्रवादीची कार्यकर्ता व पदाधिकारी बैठक उत्साहात
बीड  प्रतिनिधी – जिल्हाभरातील युवक कार्यकर्त्यांचा उत्साह, शेतकरी, जेष्ठ नागरिकांचा पवार साहेबांवरील विश्वास व माता-भगिणींची लक्षणीय प्रतिसाद. या सर्व गोष्टी बीड जिल्हा हा सदैव निष्ठेच्या पाठी आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्या सोबत आहे. याचे प्रमाण आहे. आजच्या बैठकीतून आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. बीड जिल्हा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि कायम राहील असा ठाम विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. रविवार (दि.23) रोजी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता व पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.
राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी रविवार (दि.23) रोजी बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाभरातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी आ.क्षीरसागर यांनी जिल्हाभरातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी वैयक्तिक भेटी घेऊन संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत कषरणे, शेतकरी, कामगार, महिला, गोरगरीब, वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी मी सदैव तत्पर आहे. आपण सर्व मिळून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बीड जिल्ह्यात मोठे यश मिळवून देऊ, आजपासून नव्हे आत्तापासूनच कामाला लागू असे सांगितले. या बैठकीस जयसिंग काका गायकवाड, सय्यद सलीम, महेबुब शेख, साहेबराव दरेकर नाना, उषाताई दराडे, पृथ्वीराज साठे, अ‍ॅड.डी.बी.बागल, डॉ.नरेंद्र काळे, मनोहर डाके, नारायणराव डक, राम खाडे, सुदामतीताई गुट्टे, गणेश कवडे, शिवभूषण जाधव, वैजीनाथ तांदळे, हांगे दादा, मदनराव जाधव, गंगाभिषण थावरे, हेमाताई पिंपळे, समद भाई, डॉ.सरवदे, श्रीराम मुंडे, रोहिदास निर्मळ, माजी नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन व बीड, शिरूर का., पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, धारूर, वडवणी, अंबाजोगाई, केज, परळी वै. जिल्हाभरातून व आकरा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.क्षीरसागर स्वतः करत होते नियोजन
कार्यकर्ता व पदाधिकारी बैठक एकूण चार तास सुरू होती. यादरम्यान आ.संदीप क्षीरसागर केवळ 15 ते 20 मिनीटे खुर्चीवर बसले होते इतरवेळी त्यांचे आलेल्या लोकांचे नियोजन करणे व कार्यकर्त्यांशी संवाद साधणे सतत चालू होते.

जोशपुर्ण कार्यकर्त्यांची उत्साहात उपस्थिती
बैठकीसाठी जिल्हाभरातील  जोशपुर्ण कार्यकर्त्यांची उत्साहात उपस्थिती होती. पक्षवाढीसाठी व पक्षाकडून सोपवण्यात आलेली कामे आम्ही निष्ठेने पूर्ण करू असे येथे उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखाने सांगितले.

Previous Post

Beed : जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप उद्या शेतक-यांना वेठीस धरणाऱ्या पं. स. मधील अधिकाऱ्यांचा घेणार समाचार!

Next Post

अनिलदादांच्या आक्रमकतेसमोर पं. स. अधिकाऱ्यांची बोलती बंद!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
अनिलदादांच्या आक्रमकतेसमोर पं. स. अधिकाऱ्यांची बोलती बंद!

अनिलदादांच्या आक्रमकतेसमोर पं. स. अधिकाऱ्यांची बोलती बंद!

मणिपूर घटनेचा जाहीर निषेध -आ.संदीप क्षीरसागर

मणिपूर घटनेचा जाहीर निषेध -आ.संदीप क्षीरसागर

बीडचा ‘टोल’ बंद करू; गर्दीच सांगते, गवतेंचे भवितव्य मोठे: सुरज चव्हाण

बीडचा 'टोल' बंद करू; गर्दीच सांगते, गवतेंचे भवितव्य मोठे: सुरज चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा