बीड विधानसभेवर भगवा फडकावण्यासाठी जीवाचे रान करणार- उपजिल्हाप्रमुख परमेश्वर तळेकर
येणारा शिवसेनेचाच,सर्व शक्तीनिशी जिल्हा भगवामय करा – जिल्हाप्रमुख खांडे
बीड प्रतिनिधी : गावाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व शिवसेनेमध्ये उपजिल्हाप्रमुख पदी विराजमान झाल्याचा आनंद शुक्रवारी केतुरा वासियांनी दिवाळी साजरा करत केला. केतुरा गावचे सरपंच परमेश्वर नाना तळेकर यांची शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी निवड झाली. काल केतुरावासियांनी त्यांचे भव्य दिव्य स्वागत केले. गावकर्यांच्या अलोट प्रेमाने भारावुन गेलेले तळेकर नाना या प्रसंगी म्हणाले की, बीड विधानसभा क्षेत्रावर भगवा फडकावण्यासाठी आपण जिवाचे रान करु. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसैनिकांची नवीन फौज तयार करुयात असे उपस्थितांना आश्वासित केले. तर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की, येणारा काळ हा फक्त शिवसेनेचाच असणार आहे. सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी जिल्हा भगवामय करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून कामास प्रारंभ करा असे जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले.
केतुरा गावचे सरपंच .परमेश्वर (नाना) तळेकर यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल व नानांचे चिरंजीव डॉ.किशोर तळेकर यांनी एम.बी.बी.एस. ही पदवी पूर्ण केल्याबद्दल केतुरा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे ,उपजिल्हाप्रमुख गणेश बप्पा उगले, तालुकाप्रमुख संतोष घुमरे, बीड जिल्हा प्रवक्ते प्रा.बाळासाहेब मस्के, महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी, श्री क्षेत्र संस्थान नारायण गडाचे विश्वस्त गोवर्धन जिजा काशीद, सरपंच गणेश जगताप, बापू माने, माजी उपसरपंच पांडुरंग गवते, उपतालुकाप्रमुख विकास गवते, चंदू सपकाळ, सचिन जमदाडे, कृष्णा सांगोळे, दीपक भांबे तसेच शिवसेना महिला आघाडी बीड जिल्हाप्रमुख रत्नमालाताई आंधळे, जिल्हा संघटकपद अलकाताई डावकर,सह संपर्कप्रमुखपद सुमनताई गोरे , बीड तालूकप्रमुख सुरेखा माने,बीड शहरप्रमुख श्रुती डांगे यांची विशेष उपस्थिती होती.
ग्रामस्थांच्या सत्काराने नुतन उपजिल्हाप्रमुख परमेश्वर तळेकर भारावून गेले होते. सत्कारास उत्तर देताना तळेकर म्हणाले की, हा माझा एकट्याचा सत्कार नसून प्रत्येक शिवसैनिकाचा आहे. मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे साहेब, खा.श्रीकांतजी शिंदे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर उपजिल्हाप्रमुख पदाची मोठी जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीच्या कसोटीवर आपण नक्कीच खरे उतरु. शिवसैनिक म्हणजे एक ज्वलंत धगधगता निखारा असतो. येणार्या काळात जिल्हाप्रमुख खांडेंच्या माध्यमातून विकासाची गंगा नक्कीच सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल या शंका नसावी. बीड विधासभा क्षेत्रावर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी आपण सर्वांनी आतापासूनच तयारीला लागावे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. या प्रसंगी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे बीड जिल्ह्याकडे विशेष लक्ष आहे. विकासाचे प्रश्न हे गतीमान पध्दतीने सोडवण्यात येतील. विकास कामांचा धडाका कायम राहिल. शिंदे सरकार हे सर्वसामान्यांच्या हितासाठी कायम प्रयत्नरत आहे. येणारा काळ हा फक्त शिवसेनेचाच असणार आहे. सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी जिल्हा भगवामय करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून कामास प्रारंभ करा असे जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले. या प्रसंगी उपसरपंच वसंत सिरसट, ग्रा.पं.सदस्या संगिता गायकवाड,मधुमती गिरी, सुदर्शन घाडगे, बाळू गायकवाड, नंदु घार्गे, लक्ष्मण गायकवाड, महादेव तळेकर, कल्याण राहाडे, गोविंद तळेकर, विठ्ठल सिरसट, बबन सिरसट,गजेंद्र बेदरे, नवनाथ वांढरे, शिवाजी घाडगे, गहिनीनाथ वांढरे, चेअरमन रामनाथ रहाडे, राम गायकवाड, नारायण शिंदे, रामचंद्र सिरसट, भागहाबाई तळेकर, मेजर मच्छिंद्र गायकवाड, भिवघन निळंकट, शिवराम सिरसट, विष्णू सिरसट, राजू तळेकर,विजय सिरसट, विकास खेडकर,योगेश खेडकर, नवनाथ भुसारी, कालीदास गायकवाड,बप्पा गायकवाड,राजेंद्र घाडगे, राजु घार्गे,मच्छिंद्र हंकारे, राधाकिसन माने, राम गिरी, वचिष्ट ढगे, रघु गालफाडे, रामचंद्र वांढरे,गणेश तळेकर, सखाराम तळेकर, नारायण तळेकर,कैलास आघाव, बाजीराव नागरगोजे, सुनिल नागरगोजे, कैलास भुसारी, गणेश भुसारी, विठ्ठल नागरगोजे, शाखाप्रमुख सचिन जमदाडे, गणेश चव्हाण, युवराज चव्हाण, सांगुळे, विष्णू घिगे, पांडूरंग गवते, चंद्रकांत सपकाळ, उमरद भांबे, नगदे साहेब, कृष्णा सांगळे, किशोर साठे आदि उपस्थित होते.