• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, February 17, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड जिल्हा अंबाजोगाई

अंबाजोगाईत मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद!

Prarambh Team by Prarambh Team
August 9, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चौक याठिकाणी गेल्या तीन महिन्यापुर्वी एका 35 वर्षीय युवकाला चौघांनी आडवूण त्यांच्या खिशातील मोबाईल व काही रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यातील आरोपी अंबाजोगाईत असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या टिमने केली.

अंबाजोगाई येथील रहिम चाँद शेख (वय 35 वर्षे व्यवसाय मिस्त्री रा. गांधीनगर अंबाजोगाई) हे अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चौक येथून जात असताना, त्यांना दोन दुचाकीवरुन येणाऱ्या चौघांनी आडवूण त्यांच्या खिशातील एक मोबाईल व सहा हजार रुपये लंपास केले होते. यासह त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर यातील आरोपी जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तपास गतिमान केला होता. यातील आरोपी अंबाजोगाईत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्या नंतर यातील दोन आरोपींच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या. करण कृष्णकुमार गायके (रा. केज) व सौरभा सदाशिव मुळे या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांचे अजून दोन साथीदार विजय तुकाराम वाटुरे रा. नांदेड,  शुभम गवळी रा. सिरसाळा ता. परळी यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली. ताब्यातील आरोपींना अंबाजोगाई पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस सचिन पांडकर, अप्पर पोलीस कविता नेहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष साबळे व पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, विकी सुरवसे, अशोक कदम यांनी केली.

Previous Post

Beed : माझी माती, माझा देश’ अभियानास उद्यापासून सुरुवात

Next Post

ऑनलाईन गेम मध्ये हरला दिड लाख, घरी काय सांगावे म्हणून केला चोरीचा बनाव!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या सुगाव ता. अंबाजोगाई येथील तरुणाच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

September 8, 2025
अंबाजोगाई येथे सुसज्ज असे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे — अजित पवार

August 26, 2025
दिवटे कुटुंब माझ्या घरातले, शिवराजच्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी – धनंजय मुंडे

May 18, 2025
स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे —धनंजय मुंडे

December 12, 2024
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड चा तातडीने शोध घ्यावा आ.सुरेश धस यांची मागणी

December 10, 2024
युवकांना रोजगार उपलब्ध झाला नाही; हे आमदाराचे अपयश राजकिशोर मोदी

November 18, 2024
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणार ; १४ तारखेला रोलर पूजन

November 12, 2024
अंबाजोगाईच्या जाहीर सभेत आ. पंकजाताई मुंडे यांचं आवाहन ; तुतारीला पराभूत करण्यासाठी कमळाचं बटन दाबा

Beed : बीड पोलिसांकडून बनावट नोटांचा पर्दाफाश

September 20, 2024
१६ हजाराची लाच घेताना महिला अधिकारी जेरबंद!

September 6, 2024
Next Post
ऑनलाईन गेम मध्ये हरला दिड लाख, घरी काय सांगावे म्हणून केला चोरीचा बनाव!

ऑनलाईन गेम मध्ये हरला दिड लाख, घरी काय सांगावे म्हणून केला चोरीचा बनाव!

Beed : कामच करावे लागेल नसता कारवाई -सीईओ पाठक

Beed : स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; शहरात गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तीन जणांना केलं जेरबंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा