• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, June 30, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

दाऊजी के भैय्या कृष्ण कन्हैया” व हरे कृष्ण मंत्राच्या गजरात श्रीकृष्ण जन्माष्टमी इस्कॉन मंदिरात साजरी

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
August 19, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड प्रतिनिधी :- आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन बीड श्री श्री राधा गोविंद मंदिर तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव चे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले होते .त्यानिमित्त राधा गोविंद मंदिरामध्ये संपूर्ण दिवस विविध कार्यक्रम पार पडले.

श्री श्री राधा गोविंद मंदिर सावता माळी चौक या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये व भक्तीभावामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पहाटे 4.30  वाजल्यापासून श्री श्री राधा गोविंद यांचे मंगल आरती ,सकाळी 7.30 वाजता शृंगार दर्शन व संपूर्ण दिवस हजारो भाविक भक्तांनी सुंदर शृंगार मध्ये सजलेल्या राधा गोविंद देव यांचे दर्शन घेतले .सायंकाळी पाच वाजल्यापासून मंदिरामध्ये कलश पूजा, अभिषेक करण्यात  आला. श्रीमान संतदास प्रभू यांचे श्रीकृष्ण कथा यावर विशेष अध्यात्मिक प्रवचन झाले .श्रीमद् भागवतानुसार भगवान श्रीकृष्ण हे आपल्या लीला भक्तांना आनंद देण्यासाठी वृंदावन धाम मध्ये द्वापार युगामध्ये प्रकट करतात .भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे “परित्राणाय साधुनां विनाशायाचे दुष्परिताम् ! ” या नुसार साधूंचे रक्षण करण्यासाठी व दुष्ट प्रवृत्तींचा  विनाश करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः पाच हजार वर्षांपूर्वी वृंदावन मथुरा या ठिकाणी अवतरित होतात.सर्व खलु व दुष्ट प्रवृत्तीचे असुर व त्यांचे साथी यांचा विनाश करून पांडवांसारख्या धर्मपरायण भक्तांच्या रूपात या जगाला अत्यंत सामर्थ्यशाली अशा समाज व्यवस्थेची व धर्माची घडी बसवतात ,असे प्रतिपादन त्यांनी केले .त्यानंतर श्री श्री राधा गोविंददेव यांचा पंचामृत्व दही दूध मध यांनी महाअभिषेक करण्यात आला. विद्यापती प्रभू व भक्त निलेश यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मिक नाटिका कृष्ण सुदामा भेट व सांस्कृतिक कार्यक्रम यांचे प्रस्तुतीकरण झाले.  रात्री बारा वाजता श्री श्री राधा गोविंद देव यांचे विशेष दर्शनाचा सर्व भाविक भक्तांना लाभ झाला. हजारो भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी श्रील प्रभुपाल यांचा अविर्भाव दिवस सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये शब्दांजली अभिषेक व श्रील प्रभुपाद यांनी 125 वर्षांमध्ये या जगाला एक अध्यात्मिक प्रेरणा असलेले इस्कॉन संस्थेची स्थापना करून दिली व यात संपूर्ण जगात आज लाखो भक्त सहभागी होत आहेत.

या जन्माष्टमीच्या कार्यक्रमास यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष श्रीमान विठ्ठलानंद प्रभू, यादवेंद्र प्रभू ,साधूकृपा प्रभू ,कृष्णनाम प्रभू ,रोहिणीपुत्र बलराम प्रभू व राधा गोविंद ग्रहस्थ भक्त. तसेच सर्व युवा भक्तांचा विशेष सहभाग होता.अशी माहिती इस्कॉन बीड चे प्रतिनिधी श्रीमान कृष्णनाम दास यांनी दिली.

Previous Post

टिकोजीरावांचा हस्तक्षेप प्रशासक  थांबवणार का – नवनाथ शिराळे

Next Post

चक्क जुन्या आरटीओंच्या सह्या करुन जेसीबीची बनवली बोगस कागदपत्रे

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
चक्क जुन्या आरटीओंच्या सह्या करुन जेसीबीची बनवली बोगस कागदपत्रे

चक्क जुन्या आरटीओंच्या सह्या करुन जेसीबीची बनवली बोगस कागदपत्रे

Beed : 41 वर्षानंतर मैत्रीचे धागे बनले पुन्हा घट्ट!

Beed : 41 वर्षानंतर मैत्रीचे धागे बनले पुन्हा घट्ट!

स्वराज्य सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीने आदर्श निर्माण केला- डॉ. योगेश क्षीरसागर

स्वराज्य सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीने आदर्श निर्माण केला- डॉ. योगेश क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा