• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, June 24, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड जिल्हा अंबाजोगाई

माजी सैनिकांसाठीे काम व क्षयरोग निर्मूलनासाठी बीड जिल्ह्यात होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
August 19, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे प्रतिपादन

बीड -जिल्ह्यात माजी सैनिकांसाठी होत असलेले काम व क्षयरोग निर्मूलनासाठी होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

अंबाजोगाई शासकीय विश्रामगृह येथे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक प्रसंगी ते बोलत होते.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यासाठी अंबाजोगाई येथे आगमन झाले यावेळी त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले

राज्यपाल श्री कोश्यारी यांना पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आले त्यानंतर बैठकीच्या ठिकाणी त्यांचे आगमन झाले.

जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी जाणून घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे देशभरात विविध नवीन संकल्पनातून योजनांबद्ध अंमलबजावणी केली जात आहे असे ते म्हणाले

याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी माजी सैनिकांच्या साठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे सद्यस्थितीत गायरान जमिनीचे हस्तांतरण केले जात नाही परंतु माजी सैनिकांना शासकीय व इतर क्षेत्रातील संधी उपलब्ध करून दिले जात आहेत असे सांगितले
.जिल्हा सैनिक कार्यालयाचे संजय देशपांडे यांनी यावेळी माहिती सादर केली.

राज्यपालांनी जिल्ह्याच्या आरोग्य स्थितीबद्दल माहिती घेतली जाणून

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची माहिती दिली. ग्रामीण भागात 52 प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालय , लोखंडी सावरगाव येथील भव्य 1000 घाटांचे रुग्णालय आणि स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून बीड तसेच शेजारील जिल्ह्यातील जनतेला देखील आरोग्य सुविधांचा लाभ मिळत आहे.

जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी सांगितले
क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्ह्यात चांगले काम होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर सुरू केलेल्या मोहिमेच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात देखील घरोघरी सर्व्हे बरोबरच आणि शिबिर देखील आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली.
याप्रसंगी क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबद्दल तसेच जिल्ह्यातील माजी सैनिक कल्याण आणि आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या कामांंबद्दल राज्यपाल महोदय यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

या बैठक प्रसंगी अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी शरद झाडगे, तहसीलदार अंबाजोगाई बिपीन पाटील, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे संजय देशपांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी बाळासाहेब लोमटे उपस्थित होते.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे विविध संघटना व व्यक्तींकडून स्वागत

अंबाजोगाई शासकीय विश्रामगृह येथे राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या स्वागतासाठी माजी सैनिक संघटना, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते . श्री अक्षय मुंदडा, श्री राम कुलकर्णी, कमलाकर कोपले, सुरेश कराड, संजय गंभीरे, शेख रहीम सारंग पूजारी, माजी सैनिक पांडुरंग शेप,उस्मान पठाण यांच्यासह अंबाजोगाई नगरपालिकेतील पदाधिकारी व सदस्य यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

Previous Post

देवस्थान जमिन घोटाळ्यात गृहमंञ्यांना नेमके कोणाला वाचवायचे आहे?

Next Post

टिकोजीरावांचा हस्तक्षेप प्रशासक  थांबवणार का – नवनाथ शिराळे

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
Next Post
टिकोजीरावांचा हस्तक्षेप प्रशासक   थांबवणार का – नवनाथ शिराळे

टिकोजीरावांचा हस्तक्षेप प्रशासक  थांबवणार का – नवनाथ शिराळे

दाऊजी के भैय्या कृष्ण कन्हैया” व हरे कृष्ण मंत्राच्या गजरात श्रीकृष्ण जन्माष्टमी इस्कॉन मंदिरात साजरी

दाऊजी के भैय्या कृष्ण कन्हैया" व हरे कृष्ण मंत्राच्या गजरात श्रीकृष्ण जन्माष्टमी इस्कॉन मंदिरात साजरी

चक्क जुन्या आरटीओंच्या सह्या करुन जेसीबीची बनवली बोगस कागदपत्रे

चक्क जुन्या आरटीओंच्या सह्या करुन जेसीबीची बनवली बोगस कागदपत्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा