• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, June 30, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड जिल्हा अंबाजोगाई

स्वाराती” मधील परिचारिकांचे काळय़ा फिती लावून कामकाज

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
November 13, 2021
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

रुग्णालय आग कारवाई विरोधात राज्यभर आंदोलन

अंबाजोगाई प्रतिनिधी

नगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी डॉक्टर आणि परिचारिकांवर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी जी कारवाई केली आहे, या विरोधात आज स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेच्या वतीने काळय़ा फिती लावून काम काज करत आंदोलन केले आहे.परिचारीकांचा काहीही दोष नसताना दोन परिचारिकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. एका परिचारीकेचे निलंबन करण्यात आले आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ महाराष्ट्र परिचारीका संघटनेने काळ्या फिती लावुन काम करत आहे.

जिल्हा रुग्णालयातील आग लागलेली इमारत करोनाकाळात हस्तांतरित केले गेली. या इमारतीत वीज यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा आणि इतर सुविधा उपलब्ध करण्याबाबत कार्यरत असलेले डॉक्टर किंवा परिचारिकांचा काहीही संबंध नाही. आरोग्य विभागासह अन्य विभागांची यात चौकशी झाली नाही. त्यांचीही चौकशी केली जावी आणि डॉक्टर, परिचारिकांवरील कारवाई मागे घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.जर परिचारीकेवरील झालेली कारवाई रद्द केली नाही व आंदोलनाची दखल न घेतल्यास दिनांक१५ नोव्हेंबर पासुन बेमुदत संप करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी रेखा घोडके ,शेख रजिया,आशा यादव,सय्यद नजीर ,मनोहर किरण,भिसे पाटील,केंडे प्रमोद, रंजना माळवे सह आदी परिचारिका उपस्थित होत्या.

Previous Post

मराठवाड्यातले बंद साखर कारखाने चालू करण्या बाबत सरकार उदासीन — मा. खा. राजू शेट्टी

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला बीड जिल्हा व्यापारी महासंघाची खंबीर साथ

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला बीड जिल्हा व्यापारी महासंघाची खंबीर साथ

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला बीड जिल्हा व्यापारी महासंघाची खंबीर साथ

जिल्हाधिकारी कार्यालयाचा आणखी एक गाढवपणा;बीड जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालयातील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी जिल्हा आरोग्य आधिका-याकडे:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

जिल्हाधिकारी कार्यालयाचा आणखी एक गाढवपणा;बीड जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालयातील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी जिल्हा आरोग्य आधिका-याकडे:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

गोळेगावचे युवा किर्तनकार ह भ प सुनिल महाराज काळे यांचे झी टॉकीजवर किर्तन सेवा

गोळेगावचे युवा किर्तनकार ह भ प सुनिल महाराज काळे यांचे झी टॉकीजवर किर्तन सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा