पर्यावरण रक्षणासाठी ना. पंकजाताई मुंडे सरसावल्या ; पवई तलावाच्या स्वच्छता उपक्रमाने सुरू केली लोकचळवळ
जागतिक वसुंधरा दिनी ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ अभियानाचा मुंबईत थाटात शुभारंभ प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेण्याचे केले आवाहन राज्यभरात...