केंद्रीय मंत्री मा नितीन गडकरी साहेबापर्यंत केलेल्या पाठपुराव्याला यश
नागपूर प्रतिनिधी :- बीड शहरा लगतच्या बायपास वरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 च्या तब्बल 12 किलोमीटरच्या महामार्गावर स्लीप व सर्विस रोड प्रस्तावित नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील शेतकरी ग्रामस्थ व नागरिकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे याबाबतीत लक्ष घालण्यासाठी अनेक वेळा निवेदन प्रत्यक्ष भेटून ही बातमी दर्शनास आणून दिली होती.
या संदर्भात आमदार संदीप क्षीरसागर रसागर यांनी गेल्या अडीच वर्षापासून बीड शहरा लगतच्या या 12 किलोमीटरच्या स्लीप व सर्विस रोड साठी केंद्रीय मंत्री माननीय नितीन जी गडकरी साहेब, यासंबंधीत केंद्रीय व राज्यातील प्रशासकीय अधिकारी, प्रत्यक्ष भेटून व निवेदनाद्वारे पाठपुरावा केला त्याला आज फलित आले असून आज नागपूर येथे क्षेत्रीय अधिकारी तथा महाप्रबंधक श्री आशिष जी असाटी साहेबांशी माजी आमदार साहेब यांच्या समवेत चर्चा करून या बायपास रस्ते संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढला असून प्रशासनाने आमदार संदीप क्षीरसागर यांची ही मागणी पूर्ण केली असून लवकरच या कामाला सुरुवात देखील होणार असून या बारा किलोमीटरच्या स्लीप व सर्विस रोडमुळे परिसरातील शेतकरी, सामान्य जनता, आणि वाहतुकीसाठी खूप मोठा फायदा होणार असून, गेल्या अडीच वर्षाची ही मागणी पूर्ण झाल्याबद्दल शहरातील आणि मतदारसंघातील जनतेने आ संदीप क्षीरसागर यांचे आभार मानले आहेत