प्रारंभ वृत्तसेवा
बीड : माजीमंञी जयदत्त क्षीरसागर यांचा व शिवसेनेचा यापुढे कसलाही संबंध राहणार नसल्याचे मत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी आज (ता. २२) शहरात झालेल्या पञकार परिषदे मध्ये व्यक्त केले. तसेच आम्ही नगर पालिकेसाठी सज्ज आहोत असे ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

















