• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, July 1, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

मराठा आरक्षणासाठी बीडचे मावळे परत मुंबईला जाणार

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
February 23, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपन्न
मुंबईत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवा – बी.बी.जाधव
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशी धरणे आंदोलन

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांच्या अनुषंगाने येत्या 26 तारखेला छत्रपती संभाजीराजे हे मुंबईत उपोषणाला बसणार असून या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी (ता. 22) शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह सोमवारी (ता. 28) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. मुंबईत होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी.बी.जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज त्यांच्या विविध हक्काच्या  मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे. परंतु आज पर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देण्यात आलेले नाही. यामुळे मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्‍नांच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घेतला असून राजे मुंबई येथील आझाद मैदानावर येत्या 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणास बसत असून त्यांना संपुर्ण राज्यातुन मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने बीड शहरात सुद्धा मंगळवारी एक बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुंबईत होणाऱ्या आंदोलनाना पाठींबा देण्यात आला. यामुळे बीडचे मावळे परत राजधानीत आंदोलनासाठी जाणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी.बी. जाधव यांच्यासह इतर मंडळीने केले आहे.

Previous Post

ऐन उन्हाळ्या पालिका निवडणूकीचा धुरळा उडणार

Next Post

नामलगाव देवस्थान जमिन प्रकरणी मुख्य चोरट्यांवर गुन्हे नोंद होईनात…!

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
नामलगाव देवस्थानच्या 26 एकर जमीन प्रकरणातील मास्टर माइंड कोण?

नामलगाव देवस्थान जमिन प्रकरणी मुख्य चोरट्यांवर गुन्हे नोंद होईनात...!

बीड शहरात गोळीबार; दोघे जखमी

बीड शहरात गोळीबार; दोघे जखमी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्‍वर चव्हाण यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा