• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, July 2, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

नामलगाव देवस्थान जमिन प्रकरणी मुख्य चोरट्यांवर गुन्हे नोंद होईनात…!

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
February 23, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
अधिकारी जमिन चोरट्यांवर गुन्हे नोंद करत नसतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करा
नामलगाव देवस्थान जमिन प्रकरणी तात्काळ गुन्हे नोंद करण्याची गरज

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : नामलगाव देवस्थानाच्या 25 एकर जमिन प्रकरणी अजून सुद्धा मुख्यसुत्रधार यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आलेले नाहीत. या प्रकरणी मोरक्यांवर गुन्हे नोंद करण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करत आहेत. यामुळेच नामलगाव देवस्थानच्या जमिन प्रकरणी मुख्य चोरटे मोकाटच  आहेत. अधिकारी जर दोषींवर गुन्हे नोंद करत नसतील तर संबंधित अधिकाऱ्यांवरच गुन्हे नेोंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देवस्थानांची जमिन हडप केल्याचे प्रकार उघडकीस आली आहे. यात आष्टी तालुक्यात काही गुन्हे नोंद करण्यात आले आहेत यासह बीड तालुक्यातील सारंगपुर मस्जिदच्या 25 एकर जमिन प्रकरणी सुद्धा दोषींवर गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. परंतु नामलगाव देवस्थानच्या 25 एकर जमिन प्रकरणी अजून सुद्धा मुख्य दोषींवर गुन्हे नोंद करण्यात आलेले नाहीत. या प्रकरणी मोठ्या नेत्यांचा दबाव संबंधित अधिकाऱ्यावर येत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे संबंधित अधिकारी दोषींवर गुन्हे नोंद करत नाहीत. जर हे अधिकारी दोषींवर गुन्हे नोंद करत नसतील तर संबंधित अधिकाऱ्यावरच गुन्हे नोंद करावेत.

नामलगाव प्रकरणी मोठा नेता अधिकाऱ्यांवर दबाव टाकतोय

नामलगाव देवस्थानची 25 एकर जमिन मोठ्या लॉबीने मिळून हडप करण्याचा डाव टाकला हाता. परंतु हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला. या प्रकरणी छोट्या दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु याप्रकरणातील मोठे मासे अजून सुद्धा मोकाटच आहेत. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे. जिल्ह्यातील एक मोठा नेता यातील दोषींवर कारवाई करु नका असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देत आहे. यामुळे आज पर्यंत संबंधित अधिकारी यांनी दोषींवर कारवाई केलीच नाही.

Previous Post

मराठा आरक्षणासाठी बीडचे मावळे परत मुंबईला जाणार

Next Post

बीड शहरात गोळीबार; दोघे जखमी

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
बीड शहरात गोळीबार; दोघे जखमी

बीड शहरात गोळीबार; दोघे जखमी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेश्‍वर चव्हाण यांची नियुक्ती

दिवाळखोरीतील गजानन साखर कारखाना भाडेतत्वावर सुरु होणार…!

दिवाळखोरीतील गजानन साखर कारखाना भाडेतत्वावर सुरु होणार...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा