• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, July 5, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

Mumbai : तुमच्या आमदार, खासदाराला किती पगार मिळतोय हे माहितीय का?

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
March 16, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

प्रथम त्या नेत्यांच्या खैराती बंद करा!

-राज्य सरकार देतेय एका आमदाराला महिन्याला 2 लाख, 72 हजार, 148 रुपये
-खासदारांना अडीच लाखापर्यंत मानधन
-लोकप्रतिनिधींना कशाला हवी पेन्शन?
-नेत्यांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमुळे सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण
-राज्यकर्त्यांनी मनमानी कारभार बंद करुन समाजहिताचे निर्णय घेणे अपेक्षित
-सरकारी तिजोरीचा वापर योग्यरित्या होणे गरजेचे

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : सर्वसामान्यांचे प्रश्‍न मार्गी लागून न्याय व्यवस्था योग्यरित्या चालण्यासाठी संविधानांने आपल्याला अनेक अधिकार दिलेले आहेत. यात पाच वर्षासाठी नागरिक हे लोकप्रतिनिधींना निवडूण देतात. हेच लोकप्रतिनिधी सरकार चालवता. ह्याच  लोकप्रतिनिधींना मालक जनतेच्या पैशातून मानधन दिले जाते. परंतू लोकप्रतिनिधीच स्वत:ला मालक समजत असल्यामुळे त्यांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. सरकारी तिजोरीतुन राज्यकर्ते प्रचंड प्रमाणात पैसा उडवत आहेत. राज्य सरकार एका आमदाराला प्रत्येक महिन्याला 2 लाख, 72 हजार, 148 रुपये मानधन देते विशेष म्हणजे आमदारांना एवढे मानधन देण्याची मुळात गरजच नाही. यासह एक वेळेस निवडूण आले की, त्या लोकप्रतिनिधीला आयुष्यभर पेन्शन देण्यात येते. आमदारांना पेन्शनची काय गरज? यासह इतरही सवलती आमदार, खासदारांना देण्यात येतात. खासदारांना मानधन व इतर सुवलती मिळून महिन्याला जवळपास अडी लाखाचे मानधन देण्यात येते.  यामुळे पहिले ते लोकप्रतिनिधींना देण्यात येणाऱ्या खैराती बंद करा, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

लोकशाहीमध्ये राज्यकर्त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. यामुळे मतदारांनी निवडणूकांमध्ये राजकीय नेते योग्य आहेत का याची खाञी करणे गरजेचे आहे. निवडणुकांमध्ये कोणत्या उमेदवाराला मतदान करावे, कोणाला निवडून द्यावे ही महत्त्वाची जबाबदारी ही मतदारांवर असते जर निवडणुकीमध्ये योग्य उमेदवार निवडून गेला तर नक्कीच देशाचे भविष्य सुरक्षित राहू शकते. नसता निवडणुकांमध्ये भ्रष्ट मंडळी जर निवडून गेली तर देशाचे वाटोळ सुद्धा होऊ शकते. यामुळे मतदारांनी निवडणुकीमध्ये योग्य उमेदवार निवडण्याची गरज आहे. संविधानानुसार या देशांमध्ये जनता मालक असते व लोकप्रतिनिधी हे सेवक असतात पसंतु सध्या चिञ बदलले असून सेवक असणारे लोकप्रतिनिधी मालकासारखे वागत आहेत. याच मनमानी कारभारामुळे खासदार, आमदारांना खैरातीसारखे मानधन देण्यात येत आहे. यासह इतर विशेष सुविधा सुद्धा या लोक प्रतिनिधींना देण्यात येत आहेत. पेन्शन सुद्धा या नेत्यांना देण्यात आहे. एवढा निधी या नेत्यांवर खर्च करण्याची मुळात गरज नसताना या नेत्यांवर मोठा खर्च होत आहे. हा होणारा खर्च कमी करुन सर्व सामान्यांची प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा निधी वापरला तर नक्कीच, सर्व सामान्यांना याचा फायदा होईल.

खासदार, आमदारांचा एवढा लाड कशासाठी?

लोकशाहीत राजकिय नेते खुप महत्वाची भुमिका निभावत असतात, हेच राजकिय विकासकार्याची भुमिका सुद्धा निभावत असतात. नागरिकांनी यांना सर्व सामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडून दिलेले असते. यामुळे त्यांना विशेष सन्मानही दिला पाहिजे. परंतु याचा अतिगैरवापर होणार नाही याची खबरदारी सुद्बा नेत्यांनी घेण्याची गरज आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून नेत्यांवर भरभरुन पैसा खर्च केला जात आहे. हाच पैसा जर सर्वसामान्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर खर्च केला तर सर्व सामान्यांची प्रश्न तरी मार्गी लागतील.

Previous Post

Beed : जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी उतरले रस्त्यावर!

Next Post

पावसाळ्याच्या अगोदर उर्वरित सिमेंट रस्ते, नाल्यांची कामे पूर्ण होतील – डॉ.योगेश क्षीरसागर

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
पावसाळ्याच्या अगोदर उर्वरित सिमेंट रस्ते, नाल्यांची कामे पूर्ण होतील – डॉ.योगेश क्षीरसागर

पावसाळ्याच्या अगोदर उर्वरित सिमेंट रस्ते, नाल्यांची कामे पूर्ण होतील - डॉ.योगेश क्षीरसागर

आरोग्यमंत्री सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा रुग्णालयात माता व मुलींचा सन्मान

आरोग्यमंत्री सावंत यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हा रुग्णालयात माता व मुलींचा सन्मान

नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे बीड शहरवासी पाण्यापासून वंचित —आ. संदिप क्षीरसागर

नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे बीड शहरवासी पाण्यापासून वंचित —आ. संदिप क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा