• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, July 5, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

योगेश पर्वात साजरी करण्यात आलेली शिवजयंती बीडकरांसाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरली..!

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
February 19, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

डॉ.योगेश भैय्यांच्या आवाहनाला बीडकरांनी अभूतपूर्व उपस्थितीतून प्रतिसाद दिला

बीड   प्रतिनिधी :  योगेश पर्वातील ऐतिहासिक जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी शिवप्रेमींचा शिवसागर शिवतीर्थावर अक्षरशः उसळलेला पहावयास मिळाला. या शिवसागरात शिवभक्तांनी भगवे फेटे बांधून आणि भगवा झेंडा हातात घेऊन आकर्षक विद्युत रोषणाई मध्ये छत्रपतींच्या जयघोषाने वातावरण प्रफुल्लित आणि मनमोहक झाले होते.
डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बीडकरांनी शिवजन्मोत्सव सोहळयात अलोट गर्दी केली होती.
अभिनेता भाऊ कदम यांनी नमस्कार बीडकर म्हणत आपल्या खास शैलीत संवाद साधला.यावेळी त्यांनी महाराजांना मानाचा मुजरा करत जय भवानी जय शिवाजी चा जयघोष केला.याप्रसंगी त्यांनी शिवजयंती सोहळ्याला आमंत्रित केल्याबद्दल डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांचे आभार मानले.यावेळी महिला भगिनीशी संवाद साधत त्यांनी उपस्थित जनसमुदयाला संबोधित केले

आगामी काळात अभ्यासू सुसंस्कृत असणारा चेहरा बीड चं खंबीर नेतृत्व योगेश पर्व च्या माध्यमातून नागरिकांना आनंद आणि समाधान नक्कीच देऊ शकते हे पुन्हा एकदा डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी परत एकदा आपल्या शिस्तबध्द नियोजनातून सिद्ध केले. बीड शहरातील, ग्रामीण भागातील विविध जाती धर्मातील लोकांनी दिवाळी सारखा शिवजन्मोत्सव साजरा केला. अल्पावधीतच तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या डॉ.योगेश भैय्याना तरुणाईने आपल्या अंगा-खांद्यावर उचलून गाण्यांवर ठेका धरला. या दैदिप्यमान शिवजन्मोत्सवातील शिवप्रेमींचा उत्साह पाहून डॉ.योगेश भैय्या देखील त्यांच्यासोबत मनसोक्त थिरकताना दिसले.

डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पार पडलेला हा ऐतिहासिक शिवजन्मोत्सव लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच भारावून गेला.गेल्यावर्षी प्रमाणे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी यावेळेस देखील शिवप्रेमींनी आनंदोत्सव साजरा करता यावा यासाठी पुढाकार घेतला. यंदाचा शिव जन्मोत्सव ऐतिहासिक आणि दैदिप्यमान बनवण्यासाठी
दिवसरात्र परिश्रम घेत आपल्या अभिनव संकल्पनेतून बीडवासियांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करून यावेळेसची शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करत डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी बीड शहरी, ग्रामीण भागातील तमाम शिवप्रेमींची मने जिंकली. डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी आपल्या कुटुंबासह छत्रपती शिवाजी महाराजांना शिवतीर्थावर जाऊन अभिवादन करून जन्मोत्सवाचा प्रारंभ केला. शिव जयंतीच्या निमित्ताने गेल्यावर्षी प्रमाणे यावेळेस देखील लेझर शो, लेझर लाईट शो आयोजित केला. या कार्यक्रमाला बीडकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन दाद देत या सोहळ्याचा मनसोक्त आनंद घेतला. शिवप्रेमींना शिवरायांच्या ऐतिहासिक ठेव्यासोबत आपल्या परिवारासह सेल्फी घेण्यासाठी संत तुकारामांच्या सोबतच्या भेटीचा प्रसंग सेल्फी पॉइंटसाठी उभारणी केली होती. या सेल्फी पॉइंट समोर शेकडो कुटुंबांनी सेल्फी घेऊन मनमुराद आनंद घेतला. शिवजन्मोत्सव निमित्त डॉ.सारिका ताई क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून चित्र-शिल्प प्रदर्शन महोत्सवाचे आयोजन करून चित्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.यामध्ये ६० चित्रकारांनी सहभाग नोंदवत २०० चित्र आणि शिल्प प्रदर्शनात ठेवण्यात आले. या महोत्सवात जवळपास सहा ते साडे सहा हजार नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली. योगेश पर्वात साजरी करण्यात आलेली शिवजयंती बीडकरांसाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरली आहे. योगेश पर्वातील शिव जन्मोत्सव आकर्षित, नयनरम्य, अवर्निय असू शकतो तर वर्षातील प्रत्येक सण देखील असाच आनंददायी वातातवरणात साजरा होईल असा ठाम विश्वास बीडकरांना योगेश पर्वातील शिव जन्मोत्सवातून मिळाला.

Previous Post

Beed : सामाजिक एकात्मतेचा नेत्रदिपक शिवजन्मोत्सव सोहळा

Next Post

Beed : एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
Beed : एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू

Beed : एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू

पायात बूट घालून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करा!

पायात बूट घालून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करा!

धक्कादायक: तीन वर्षीय मुलीवर बीड मध्ये अत्याचार!

धक्कादायक: तीन वर्षीय मुलीवर बीड मध्ये अत्याचार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा