• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, July 2, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड जिल्हा गेवराई

गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची विजयी सलामी

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
December 20, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

दुपारपर्यंत ३० पैकी १९ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला

अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांनी केले नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे अभिनंदन

गेवराई  प्रतिनिधी :  गेवराई विधानसभा मतदारसंघात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयी सलामी दिली असून महत्वाची समजली जाणारी वडगाव ढोक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला असून या ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा वर्चस्व सिद्ध केले. अमरसिंह पंडित पुरस्कृत पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले सरपंच पदासाठी सौ.आशाबाई भास्कर ढाकणे या विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर मालेगाव, टाकळगव्हाण, पांचाळेश्वर, माटेगाव, कुंभेजळगाव, बोरिपिंपळगाव, ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणिस अमरसिंह पंडित, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी अभिनंदन केले. सर्व विजयी सरपंच, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी कृष्णाई येथे विजयी जल्लोष केला. ग्रामपंचायत तो झॉंकी है जि.प. पं. स. आणि विधानसभा और बाकी है … अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तिसऱ्या फेरी अखेर ३० पैकी १९ ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वर्चस्व सिद्ध केले असून ग्रामीण मतदारांचा कौल माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या बाजूने आला असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रंचड उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.

गेवराई विधानसभा मतदारसंघात रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजता पंचायत समिती येथे दहा टेबलावर एकूण नऊ फेरीत सुरु आहे. सकाळी दहा वाजता दहा टेबलावर पहिल्या फेरीत वडगाव ढोक ची मतमोजणी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयी सलामी दिली. एकुणच गेवराई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीमय झाला आहे. वडगाव ढोक ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून सौ.आशाबाई भास्कर ढाकणे, खडकी टाकळगव्हाण सरपंचपदी सौ. मनिषा बाळासाहेब साठे, मालेगाव (बु) च्या ग्रामपंचायतीवर बबन गणपती गोरकर , खडकी टाकळगव्हाण ग्रामपंचायतीवर
सौ. मनिषा बाळासाहेब साठे, माटेगाव ग्रामपंचायतीवर ज्ञानेश्वर आरबड, धानोरा ग्रामपंचायतीवर अविनाश बाबुराव राऊत सरपंच पदासाठी विजयी झाले.

दुपार पर्यंत आलेल्या निकालानुसार गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या फेरीत वडगाव ढोक ( सरपंचपदी सौ.आशाबाई ढाकणे विजयी), टाकळगव्हाण( सरपंचपदी सौ.मनिषा साठे विजयी) काजळा, मालेगांव बू, (सरपंच पदासाठी बबन गोरकर विजयी), पांचाळेश्वर, कूंभेजळगाव ग्रामपंचायतीवर अमरसिंह पंडित गटाने वर्चस्व सिद्ध केले आहे.

दुसरी फेरी संपली तेंव्हा दहा पैकी आठ ग्राम पंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला सुशी (सरपंच पदी शशिकला कांबळे )सैदापुर , बोरी पिंपळगाव, माटेगाव(ज्ञानेश्वर आरबड) मिरगाव , राजापुर, धानोरा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे वर्चस्व सिद्ध झाले.

तिसरी फेरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गाजवली रांजणी, हिवरवाडी, बोरगाव बू, सावळेश्वर, मनुबाई जवळा, सिरसदेवी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच आणि सदस्य विजयी झाले. कार्यकर्त्यांनी वाजत गाजत येऊन कृष्णाईवर विजयी जल्लोष केला.
दरम्यान मतमोजणीच्या प्रारंभीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजयी मुसंडी मारली आणि भाजपा सेनेचा धुव्वा उडाला. कृष्णाई निवासस्थानी विजयी उमेदवार जल्लोष करत असून माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, युवानेते पृथ्वीराज पंडित रणविर पंडित यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. उर्वरित ग्रामपंचायतीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व सिद्ध होईल असा विश्वास अमरसिंह पंडित यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous Post

ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आदर्श,नवगण,विनायक,आनंद कृषी प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे कर्मचारी!

Next Post

विजयी श्री घेऊन आ.संदीप क्षीरसागर नागपूरला रवाना

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
विजयी श्री घेऊन आ.संदीप क्षीरसागर नागपूरला रवाना

विजयी श्री घेऊन आ.संदीप क्षीरसागर नागपूरला रवाना

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार सुरेश धस यांचेच वर्चस्व सिद्ध

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार सुरेश धस यांचेच वर्चस्व सिद्ध

अखेर शिंदेवस्तिवरील शालेय विद्यार्थांच्या मदतीला आ.सुरेश आण्णा धस धावले;तराफे भेट

अखेर शिंदेवस्तिवरील शालेय विद्यार्थांच्या मदतीला आ.सुरेश आण्णा धस धावले;तराफे भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा