• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, July 2, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड जिल्हा आष्टी

आष्टी तालुक्यात चक्क गांजाची शेती;130 झाडे जप्त

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
December 10, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
–स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : आष्टातील तालुक्यातील बाळेवाडी येथे गांज्याची शेती असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ यांच्या टिमने त्याठिकाणी छापा मारुन साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त करुन संबंधित शेतकऱ्यावर अंभोरा पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंद केला आहे.

हनुमंत अर्जुन पठाडे (रा. बाळेवाडी ता. आष्टी) यांनी त्यांच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. यानंतर पोलीसांनी त्याठिकाणी  छापा मारला असता, 130 गांज्याचे झाडे मिळून आले. एकूण अंदाजे किंमत सात लाख 70,000 हजार रुपये आहे. कलम 20 गुंगीकारक औषधीद्रव आणि मनोव्यापार परिणाम पदार्थ अधिनियम 1985 अन्वये संबंधित शेतकऱ्यावर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने केली.

Previous Post

दत्तधाम गार्डन मध्ये श्री दत्त मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ

Next Post

Beed : वराहाच्या गळ्यामध्ये फोटो अडकवून पाटलांचा निषेध

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

पाकिस्तान सारख्या भिकारी राष्ट्राने भारत देशाशी लढण्याचे स्वप्न बघू नये – आ.सुरेश धस

पाकिस्तान सारख्या भिकारी राष्ट्राने भारत देशाशी लढण्याचे स्वप्न बघू नये – आ.सुरेश धस

May 18, 2025
स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे —धनंजय मुंडे

स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे —धनंजय मुंडे

December 12, 2024
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड चा तातडीने शोध घ्यावा आ.सुरेश धस यांची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड चा तातडीने शोध घ्यावा आ.सुरेश धस यांची मागणी

December 10, 2024
सुरेश धस आमदार झाले अन् त्यांने चप्पल घातली

सुरेश धस आमदार झाले अन् त्यांने चप्पल घातली

November 28, 2024
“आष्टीत कोणी कितीबी येऊ द्या, एकच बास ” चा नारा

“आष्टीत कोणी कितीबी येऊ द्या, एकच बास ” चा नारा

November 24, 2024
गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सुरेश धस यांच्या मागे ताकद उभी करा – आ.पंकजाताई मुंडे

गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सुरेश धस यांच्या मागे ताकद उभी करा – आ.पंकजाताई मुंडे

November 18, 2024
तुमच्या तालुक्याला मंञी पदाची संधी चालून आली आसल्याने ती वाया घालु नका —खा. अमोल कोल्हे

तुमच्या तालुक्याला मंञी पदाची संधी चालून आली आसल्याने ती वाया घालु नका —खा. अमोल कोल्हे

November 18, 2024
“वोट,कटवा “भूमिकेतील उमेदवाराला मतदान करून वाया घालवू नका – सुरेश धस

“वोट,कटवा “भूमिकेतील उमेदवाराला मतदान करून वाया घालवू नका – सुरेश धस

November 18, 2024
निवडणूक प्रचाराचा शेवटच्या टप्प्यातही सुरेश धस यांना सर्वाधिक प्रतिसाद

निवडणूक प्रचाराचा शेवटच्या टप्प्यातही सुरेश धस यांना सर्वाधिक प्रतिसाद

November 16, 2024
आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजनेतून रुग्णांना एक कोटीहून अधिक रुपयांचा निधी मिळवून दिला

आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजनेतून रुग्णांना एक कोटीहून अधिक रुपयांचा निधी मिळवून दिला

November 16, 2024
Next Post
Beed : वराहाच्या गळ्यामध्ये फोटो अडकवून पाटलांचा निषेध

Beed : वराहाच्या गळ्यामध्ये फोटो अडकवून पाटलांचा निषेध

बीड जिल्हा बंदला व्यापारी महासंघाचा पाठींबा : संतोष सोहनी, विनोद पिंगळे

बीड जिल्हा बंदला व्यापारी महासंघाचा पाठींबा : संतोष सोहनी, विनोद पिंगळे

सोमवारच्या बंद मध्ये शिवप्रेमींंसह शिवसैनिकांनी सहभागी व्हावे – अनिल जगताप

सोमवारच्या बंद मध्ये शिवप्रेमींंसह शिवसैनिकांनी सहभागी व्हावे - अनिल जगताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा