• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, May 12, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

Beed : गंमतभाऊंचा 32 वर्षांचा खडतर प्रवास…!

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
November 29, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
–1990 मध्ये लावलेल्या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर
–बातमी तीच पण वाचकांना आवडणाऱ्या शैलीत
–सामान्यांच्या हिताची पत्रकारीता करणारा संपादक म्हणजे गंमत भंडारी

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : दैनिक म्हणजे समाजाचा आरसा असतो, परंतू हाच आरसा काही प्रमाणात आज नेत्यांची चाटुगिरी करताना दिसत आहे. नेत्यांच्या तालावर नाचणारे अनेक दैनिक आहेत. खोट्या नेत्यांची लाल करण्यासाठी रोज अनेक जण लिखान करतात, परंतू सर्व सामान्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठवणारे आज खुप कमी दैनिक  आहेत. त्यात पार्श्‍वभुमी सारख्या दैनिकाचे नाव घ्यावेच लागेल. 26 नोव्हेंबर 1990 मध्ये सर्व सामान्य कुटूंबातील एका युवकाने दैनिक पार्श्‍वभुमीचे एक छोटे रोपटे लावले होते. सुरुवातीचा काळ एवढा खडतर होते की, काही दिवसातच हे दैनिक बंद करण्याची वेळ आली होती. परंतू गंमत भंडारी हा युवक असल्या अडचणींना थारा देणारा नव्हता, परत जिद्दीने दैनिकातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन जोमाने सुरुवात केली व नंतर कधीच मागे वाळून पाहिलेच नाही. आज याच पार्श्‍वभुमी दैनिकाला 32 वर्ष पुर्ण होत आहेत यानिमित्ताने पार्श्‍वभुमीचे संपादक गंमत भंडारी व त्यांच्या टिमला प्रारंभ परिवाराकडून भरभरुन शुभेच्छा…!

प्रत्येकाच्या आयुष्यात छोटा मोठा संघर्ष असतोत, कोणाच्या आयुष्यात छोटा तर कोणाच्या आयुष्यात मोठा संघर्ष पण संघर्ष असतोच. बीड जिल्हा विकासापासून कोसो दुर असलेला जिल्हा ह्या जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या प्रंचड आहे. यामुळे येथील युवक लागेल ते काम करतात, यात पार्श्‍वभुमीचे संपादक गंमत भंडारी सुद्धा येतात. सुरुवातीच्या काळात जमेल ते काम करुन त्यांनी आज एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बातमी तीच पण वाचकांना आवडणारी मग ती बातमी चांगल्या चांगल्या न पटणारी असली तरी ती बातमी होणार म्हणजे होणारच. बीड जिल्ह्यातील वाचणीय दैनिक, बॅनर बातमीची वेगळी छाप असणारे दैनिक म्हणून आज पार्श्‍वभुमी सर्वांना परिचित आहे. पत्रकारिता करणे जेवढे सोपे दिसते तेवढे सोपे नाही. जिवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारिता करावी लागते. हे बोलण्या एवढे सोपे नक्कीच राहीलेले नाही.  एका बातमी मुळे अनेकांचे कोटीचे नुकसान झाल्यानंतर नुकसान झालेले मात्र ती बातमी बनवणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवून असतात. अशा एक नाही रोजच बातम्या करणाऱ्या गंमत भाऊंचा प्रवास सोपा नक्कीच नाही.  पार्श्‍वभुमीच्या पुढील वाटचालीस प्रारंभ परिवाराकडून परत भरभरुन शुभेच्छा…!

Previous Post

Beed : पोलिसांच्या आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात

Next Post

ऱ्हदयाचे ठोके बंद पाडणारा डिजेचा थयथयाट सुरुच…! तुमचा आनंद साजरा करा पण याचा त्रास दुसऱ्यांना कशाला

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post
ऱ्हदयाचे ठोके बंद पाडणारा डिजेचा थयथयाट सुरुच…! तुमचा आनंद साजरा करा पण याचा त्रास दुसऱ्यांना कशाला

ऱ्हदयाचे ठोके बंद पाडणारा डिजेचा थयथयाट सुरुच...! तुमचा आनंद साजरा करा पण याचा त्रास दुसऱ्यांना कशाला

अंबाजोगाई येथील एका खंडणी बहाददर गुंडाची MPDA कायद्या अंतर्गत हर्सुल कारागृहात रवानगी 

श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटच्या अनखी एका थकित कर्जदारास 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा