• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, July 2, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

जिल्ह्यात गुटख्याची खुलेआम विक्री;अल्पवयीन मुले गुटख्याच्या आहारी

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
November 27, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्याचा या धंद्यात सहभाग; अन्नभेसळ अधिकारी फक्त वसूलीसाठीच का?
–जिल्ह्यात सर्वत्र गुटखाच गुटखा; छोट्या मोट्या टपरी, किराणा दुकानात होतेय विक्री

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : राज्यात गुटखा विक्रीस बंदी असताना सुद्धा जिल्ह्यात मात्र इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा येत आहे. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या टपरीवर, किराणा दुकानात, चहाच्या हॉटेल मध्ये खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या गुटख्यामुळे येथील युवा पिढी गुटख्याच्या आहारी जात आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात गुटख्याचे व्यसन लागले आहे. आती गुटख्याच्या व्यसनामुळे युवा पिढीला विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा येतोच कसा? अन्नभेसळ विभाग नेमका करतोय तरी काय? अन्नभेसळ अधिकारी फक्त वसुलीसाठी आहेत का? यासह इतर चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. जिल्ह्यात गुटख्याचा गैरमार्गाने व्यवसाय करणारा सत्ताधारी पक्षातील असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही का? सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री होत असताना सर्व यंत्रणा गप्प का? संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे मात्र जिल्ह्यातील युवा पिढी गुटख्याच्या आहारी जात आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री होत आहे. हा गुटखा जिल्ह्यात इतर जिल्ह्यातुन व इतर राज्यातून वाहनांने येत आहे. गुटख्याचा गैरमार्गाने धंदा करणाऱ्यांचे ठिक-ठिकाणी चांगले संबंधित असल्यामुळे हा गुटखा जिल्ह्यात सहज येतो. विशेष म्हणजे जिल्ह्यात मोठ्या ट्रकने गुटखा येऊ लागला आहे. बीड तालुक्यातील विविध ठिकाणी हा गुटखा स्टोक केल्या जातो, तेथून छोट्या वाहनांनी तो गुटखा जिल्ह्यातील विविध भागात पोहोच होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्यातील छोट्या मोठ्या टपरीवर गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. यासह चहाचे हॉटेल, किराणा दुकाने याठिकाणी सुद्धा गुटखा विक्री मोठ्या जोमात सुरु असून यासर्व प्रकाराकडे अन्नभेसळ विभाग दुर्लक्ष करताना दिसत आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या गुटख्यामुळे मात्र जिल्ह्यातील युवा पिढीचे आयुष्य बर्बाद होऊ लागले आहे. यामुळे संबंधित यंत्रणेने  जिल्ह्यात होणारी गुटखा विक्री बंद करुन गुटखा माफियांना धडा शिकवावा अशी मागणी होत आहे.

अन्नभेसळ अधिकारी यांना त्यांच्या कामाचाच विसर

बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असून याकडे मात्र अन्नभेसळ अधिकारी जाणिव पुर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अन्नभेसळ अधिकारी यांच्या कामकाजावरुन त्यांना त्यांच्याच पदाचा विसर पडल्याचे दिसत आहे. यामुळे जिल्हाधिकारी साहेब आपणच त्यांच्या त्यांच्या पदाची जाणिव करुन द्यावी जेणेकरुन जिल्ह्यात सुरु असलेली अवैद्य गुटखा विक्री बंद होण्यास मदत मिळेल.

Previous Post

मोठे नेते जयदत्त क्षीरसागरांना पक्षाचा झेंडा मिळेना!

Next Post

Beed : परळी तालुक्यातुन दहा टायर ट्रक चोरीस

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
Beed : परळी तालुक्यातुन दहा टायर ट्रक चोरीस

Beed : परळी तालुक्यातुन दहा टायर ट्रक चोरीस

चक्क सालगड्यानेच शेतातील साडे आठ लाखाचा माल लंपास केला

Beed : माजलगाव तालुक्यातून  सोयबीनच्या 44 गोन्या लंपास

माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश तात्या पाटील यांना मातृशोक

माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश तात्या पाटील यांना मातृशोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा