• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, July 2, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

गुलाबी थंडीत धावले हजारो धावपटू ; तिरूमला बालाघाट हाफ हिल मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
November 7, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड, प्रतिनिधी :- जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय तिरूमला बालाघाट हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेला बीडसह राज्यभरातील धावपटूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी (दि.6) सकाळी 6 वाजता गुलाबी थंडीत हजारो धावपटू या मॅरेथॉनमध्ये धावले. विशेष म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेत जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, सीईओ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन धावले. बीडसारख्या ठिकाणी एवढ्या भव्य स्वरूपात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून ती यशस्वी केल्याने तिनही वरिष्ठ अधिकार्‍यांनी तिरूमला ऑईल व योगा प्रतिष्ठानचे कौतुक केले.
बीड जिल्ह्याच्या ईतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहुन ठेवावी अशी ऐतिहासीक राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा रविवारी (दि.6) तिरुमला ऑईल बाय द कुटे ग्रुप व योगा प्रतिष्ठाण बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. त्याला कारणही तसेच होते. मॅरेथॉन, ट्रायथलॉन, आयर्नमॅन, सायकलींग सारख्या साहसी क्रिडा स्पर्धा गाजवणार्‍या गुणवंताची खान बीड जिल्हा आहे. प्रत्येक खेळातील गुणवंत येथे आहेत तर मग साहसी क्रिडा स्पर्धा का होत नाहीत? असा प्रश्‍न उपस्थित करत योगा प्रतिष्ठाणने बीडमध्ये राज्यस्तरीय तिरूमला बालाघाट हाप हिल मॅरेथॉन स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. खरेतर बीड सारख्या ठिकाणी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणे ही संकल्पनाच नाविण्यपुर्ण होती. परंतू योगा प्रतिष्ठाणचे प्रशांत माने व त्यांच्या सहकार्‍यांनी तिन महिने अथक परिश्रम घेतले. बीडमधील राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा मुंबई- पुण्यातील स्पर्धांच्या तोडीची झाली पाहीजे असे तगडे नियोजन त्यांनी केले. याला तिरूमला ऑईल व कुटे ग्रुप तसेच विविध संस्थांनी प्रायोजक बनत साथ दिली. दरम्यान बीड शहरापासून जवळच असलेल्या पालवण परिसरातील बालाघाटाचा पायथा ते माथा अशी तिरूमला बालाघाट हाफ हिल मॅरॅथॉन स्पर्धा रविवारी (दि.6) हजारो धावपटूंच्या प्रचंड उत्साहात यशस्वीपणे पार पडली. गुलाबी थंडीत बीडसह राज्यभरातून आलेले हजारो धावपटू मॅरेथॉनमध्ये धावले. या स्पर्धेत पाच किलोमिटर, दहा किलोमिटर, एकविस किलोमिटर असे तिन टास्क ठेवण्यात आले होते. यात पाच किलोमिटर मॅरेथॉनमध्ये माजी आमदार अमरसिंह पंडीत, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण, वसुदेव सोळंके, शिक्षणाधिकारी विक्रम सारुक धावले अन् त्यांनी स्पर्धा पुर्ण केली. विशेष म्हणजे या पहिल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत 200 हुन अधिक महिला व मुली सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या धावपटूंना रोख पारितोषीक व सन्मानचिन्ह आणि पदक देऊन गौरविण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तिरूमला ऑईल कुटे ग्रुप, योगा प्रतिष्ठाणचे पदाधिकारी यांनी मोठे परिश्रम घेतले. यावेळी चोख व्यवस्था आणि बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी पाणी बॉटल आणि एनर्जी ड्रींकची सोय करण्यात आली होती. स्पर्धेत डॉक्टर, वकील, इंजिनिअर, अधिकारी, व्यापारी, उद्योजन अशा समाजाच्या सर्व स्तरातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अधिकार्‍यांकडून मॅरेथॉन स्पर्धेचे कौतुक

बीड जवळील पालवण येथे आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय तिरूमला बालाघाड हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य स्वरूप, स्पर्धकांची संख्या आणि केलेले नियोजन पाहुन जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व मुख्यकार्यकारी अधिकारी चांगलेच भारावले. जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आयोजकांचे कौतुक केले. सीईओ अजीत पवार यांनी मनोगत व्यक्त करताना बीडमध्ये एवढी भव्य मॅरेथॉन स्पर्धा पाहुन भारावलो. पुढच्या वर्षी देखील अशीच राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करा, असे आयोजकांना सुचवले.

Previous Post

आध्यात्म आणि मनःशांतीचे ठिकाण म्हणजे पाटांगणकर महाराजांचा मठ- डॉ. दीपा क्षीरसागर

Next Post

श्री क्षेञ नारायणगडावर उद्यापासून यात्रा महोत्सव

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
श्री क्षेञ नारायणगडावर उद्यापासून यात्रा महोत्सव

श्री क्षेञ नारायणगडावर उद्यापासून यात्रा महोत्सव

एएसपी सुनिल लांजेवार यांची औरंगाबादला बदली; बीडचे नवे एएसपी सचिन पांडकर

एएसपी सुनिल लांजेवार यांची औरंगाबादला बदली; बीडचे नवे एएसपी सचिन पांडकर

मंत्री अब्दुल सत्तरांचा जाहीर निषेध-आ.संदीप क्षीरसागर

मंत्री अब्दुल सत्तरांचा जाहीर निषेध-आ.संदीप क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा