• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, July 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

उद्या खा. प्रितमताईच्या  उपस्थितीत  बीडमध्ये भव्य तिरंगा रॅली…!

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
August 12, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

नागरिकांनी या राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हावे –  राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमाद्वारे साजरा होत आहे. देश भरातील नागरिक या राष्ट्रीय उत्सवात उत्स्फूर्त पणे सहभागी होऊन देशाप्रती आदराची भावना व्यक्त करत आहेत. त्याग आणि समर्पित भावनेतून मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्व युवा पिढीला कळाले पाहिजे. राष्ट्रप्रेमाची भावना लोकमनात रुजवण्यासाठी अमृत महोत्सवी वर्ष हर्ष उल्हासात साजरे होत आहे. या अनुषंगाने उद्या बीड शहरामध्ये जिल्ह्याच्यालोकप्रिय खा. डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या उपस्थितीत 75 मीटर लांबीच्या आकर्षक तिरंग्यासह  भव्य तिरंगा रॅली निघणार आहे. शहरातील सुजाण नागरिकांनी तिरंगा रॅलीत बहुसंखेने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

तिरंगा रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा  – माळीवेस – धोंडापुरा – बलभीमचौक – राजुरी वेस –छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सामाजिक सभागृह नगर रोड बीड येथे राष्ट्रगीताने  या रॅलीचा समारोप होईल.

रॅलीची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रॅलीच्या अग्रभागी तिरंगा रथ, निवृत्त लष्करी अधिकारी, प्रतीकात्मक महापुरुषांचे पथक, शालेय विद्यार्थ्यांचे पथक, एन सी सी स्काऊट पथक, महिला विद्यार्थिनी थक, 75 मीटर तिरंगा ध्वज पथक, विविध संघटना पदाधिकारी मान्यवरांचे पथक, सर्व धर्मीय धर्मगुरुजन, शहरातील महिला पथक आणि सर्वात शेवटी खा.डॉ.प्रितमताई मुंडे या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.

सदरील तिरंगा रॅलीत निघण्यापूर्वी सकाळी 8.30 वा. संघर्ष योद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय नगर रोड बीड येथे खा. प्रितमताई यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण होईल. व तिरंगा झेंडा विक्री केंद्रांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी राष्ट्रीय पोशाख घालावा. तिरंगा यात्रा अगदी वेळेवर सुरु होणार असल्याने, पदाधिकारी व राष्ट्र प्रेमी नागरिकांनी वेळेवर बहुसंखेने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात केले आहे.

Previous Post

मानवी जीवन चांगल्या संस्कारावरच अवलंबुन आहे-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

Next Post

धनंजय मुंडेंची शब्दपूर्ती; बर्दापूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे शनिवारी होणार भूमिपूजन

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025
जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

June 28, 2025
80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

June 25, 2025
आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 24, 2025
माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

June 17, 2025
खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

June 16, 2025
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
Next Post
धनंजय मुंडेंची शब्दपूर्ती; बर्दापूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे शनिवारी होणार भूमिपूजन

धनंजय मुंडेंची शब्दपूर्ती; बर्दापूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे शनिवारी होणार भूमिपूजन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यात घरोघरी तिरंगा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जिल्ह्यात घरोघरी तिरंगा

स्वातंञ्याची ७५ वर्ष होऊन सुद्धा शिंदेवस्तीवरील नागरिकांना साधा रस्ता नाही; ग्रामस्थांची व्यथा

स्वातंञ्याची ७५ वर्ष होऊन सुद्धा शिंदेवस्तीवरील नागरिकांना साधा रस्ता नाही; ग्रामस्थांची व्यथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

विजय पवार व प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी केले अटक!

June 29, 2025

जगाला हिरव्या मशालींची गरज- सिने अभिनेते सयाजी शिंदे

80 हजाराची लाच घेताना बीडमधील मोठा मासा एसीबीच्या गळाला

आमदार आपल्या दारी’ मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आ.प्रा.सुनील धांडे यांनी उचलला एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण

खतांच्या स्टॉकची आकडेवारी समोर आणा, कृत्रिम टंचाई किंवा लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – धनंजय मुंडे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा