• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

नगरपरिषद निवडणुकीत भाजपा ताकतीनिशी उतरणार- राजेंद्र मस्के

संपादक | प्रारंभ टिम by संपादक | प्रारंभ टिम
July 11, 2022
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड शहर भाजपा कार्यकर्त्यांची बैठक संपन्न …!

बीड प्रतिनिधी : लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि लोकप्रिय खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी सज्ज आहे. आज राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याने राज्यातील जनतेमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला आहे. प्रस्तापितांच्या नगरपरिषदेतील भ्रष्ट आणि अनागोंदी कारभाराच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी बीड शहरातील नागरिक भारतीय जनता पार्टीचा सक्षम पर्याय म्हणून निवड करेल. कदाचित उद्या जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय झाला तर, बीडकरांसाठी हि मोठी संधी असेल. बीडकरांना थेट जनतेतून आपल्या पसंतीचा नगराध्यक्ष निवडून देता येईल.  नागरिकांना भ्रष्ट्राचार, भय मुक्त उत्तम प्रशासन देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक प्रयत्न राहील. अनुभवी कोअर कमिटीच्या माध्यमातून निकष लाऊन उमेदवारांची निवड केली जाईल. नगरपरिषद निवडणुकीत भाजपा  एकदिलाने ताकतीनिशी निवडणूक रिंगणात उतरणार आहे. असे विचार भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी कार्यकर्ता बैठकीत मांडले.

राज्य निवडणूक आयोगाने परवा नगरपरिषद निवडणुका घोषित केल्या. निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून बीड शहर भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ॲड.सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे, स्वप्निल गलधर, सलीम जहांगीर, जगदीश गुरखुदे, भगीरथ बियाणी, प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. याबैठकीत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सूचना व मत जाणून घेण्यात आले. कोअर कमिटी मार्फत उमेदवारांची निवड व्हावी. मित्रपक्षांची युती झाल्यास भाजपा प्रभावित वार्ड सोडू नयेत. निष्ठावंत, सक्षम कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी. असे मत व्यक्त करण्यात आले. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस ॲड.सर्जेराव तांदळे यांनी मार्गदर्शन केले. बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाला विजश्री खेचून आणण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.या बैठकीसाठी विक्रांत हजारी, अजय सवाई, सुभाष धस, ॲड.संगीता धसे, संग्राम बांगर, दीपक थोरात,कपिल सौदा,  विलास बामणे, अनिल चांदणे, शांतीनाथ डोरले, संभाजी सुर्वे, जालिंदर धांडे, कृष्णा तिडके, भूषण पवार, नागेश पवार, मनोज ठाणगे, पंकज धांडे, संतोष गवळी, बाबूलाल ढोरमारे, डॉ. जयश्री मुंडे, शैलजा मुसळे, छाया मिसाळ. शीतल राजपूत, लता बुंदेले, प्रीत कुकडेजा, संजीवनी राऊत, बाळासाहेब घुमरे, दत्ता परळकर, अमोल वडतिले, हरीश खाडे, राजेश चरखा, मुसा खान, नूर लाला, अम्मू शेख, अड्डू भाई, आदिल भाई, अफसर भाई, श्याम कोटुळे, महेश सावंत, बद्रीनाथ जटाळ,महम्मद गोलुभाई, आदि सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

वडवणी तालुक्यात भगरीतून विषबाधा : 60 ते 70 जण दवाखान्यात

Next Post

बीडमध्ये उद्यापासुन चातुर्मासास होणार प्रारंभ

संपादक | प्रारंभ टिम

संपादक | प्रारंभ टिम

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post
बीडमध्ये उद्यापासुन चातुर्मासास होणार प्रारंभ

बीडमध्ये उद्यापासुन चातुर्मासास होणार प्रारंभ

पालिका उमेदवारीसाठी इच्छुकांकडून प्रचंड प्रतिसाद

पालिका उमेदवारीसाठी इच्छुकांकडून प्रचंड प्रतिसाद

 पूजेचे मानाचे वारकरी नवले दाम्पत्यांचा सत्कार!

 पूजेचे मानाचे वारकरी नवले दाम्पत्यांचा सत्कार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा